नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

सध्याच्या मालिका आणि वास्तव

सध्या टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून ज्या मालिका दाखविल्या जातात त्या पाहून खरोखरंच प्रेक्षकांनी त्यातून काही बोध घ्यावां अशा असतात का ? हा प्रश्नांच उत्तर काय द्याव ? हा प्रश्न या मालिका पाहणार्याअ सर्वांनाच व्यतीत करतो कारण आज बहूसंख्य प्रेक्षक फक्त टाईमपास म्ह्णून या मालिका पाहत असतात. पूर्वीचे प्रेक्षक जेवढ्या आवडीने उत्सूकतेने रामायण महाभारत पाहत होते तितक्या […]

तुम्हाला काय येत नाही?

नुकतीच एक छोटीशी कथा माझ्या वाचण्यात आली. बर्फाळ प्रदेशात दोन लहान मुले बर्फावर खेळत होती. त्या बर्फाचा पापुद्रा फार पातळ होता. अचानक त्या बर्फाला दडा गेला, एक भोक पडले व त्या भोकातून खेळत असलेल्या मुलांपैकी एक मुलगा घसरून बर्फाखाली असलेल्या थंडगार पाण्यात पडला. दुसर्‍या मुलाने हे पाहीले व लगेच त्याने आपल्या मित्राला वाचवण्यासाठी धाव घेतली. तिथे […]

एकत्र कुटुंबाचे फायदे

एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील सख्खी आणि चुलत भावंडे एकाच घरात आणि एकत्र कुटुंबात गुण्यागोविंदाने राहतात असे श्री जितेंद्र रांगणकर यांनी लिहिलेले ‘एकत्र कुटुंबाची गोष्ट’ या सदरात दैनिक ’प्रत्यक्ष’मध्ये दर शुक्रवारी वेगवेगळ्या कुटुंबाची ओळख करून घेताना होते. श्री जितेंद्र रांगणकर यांचे सर्वच विषयावरील लेख खूप वाचनीय, अभ्यासपूर्ण आणि विचारांना चालना देणारे असतात. […]

वाईट व्यसनांच्या विळख्यात !

इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकला तर असे दिसते की व्यसनापाई बरेच राजे आणि त्यांची राज्ये पार धुळीला मिळाली. व्यसनापाई कित्येक कुटुंबे बरबाद झाली. दिनांक १८ जुन २०१५ रोजी मालाड, मालावणी येथे विषारी दारू पिऊन १३ जणांना प्राण गमवावे लागले ही बातमी वाचनात आली. असा दुर्दैवी अंत एखाद्या कुटुंबाचा आर्थिक भार उचलणाऱ्या प्रमुखाचा झाल्यास त्या कुटुंबावर काय बिकट प्रसंग […]

सद्यस्थितीतील मराठा समाज…

मराठा असल्याचा अभिमान बाळगण्यात काहीच गैर नाही. पण तो अभिमान बाळगण्या लायक होण्यासाठी प्रत्येक मराठा तरूणाने प्रयत्न करायला हवेत. सद्यस्थितीतील मराठा समाजाला उज्वल भविष्याकडे नेण्यासाठी फक्त आरक्षणाच्या शिडीची गरज नाही तर मराठा समाज खडखडून जागा होण्याची जास्त गरज आहे. मराठा समाजातील आई आज बर्याaचदा मराठा असल्याचा अभिमान बाळगणार्यां आपल्या मुलाला उपरोधाने म्ह्णते, ’मराठयाचा बाणा आणि डोईवर […]

अक्कल दाढ ????

(कथा आणि पात्र काल्पनिक आहे) काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचत असताना आपली दाढ दुखते आहे ही जाणीव होऊ लागली. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर वेदनाही. डोक्यात गरगर सुरु झाली. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. ती फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून अलमारीत ठेऊन दिली. संध्याकाळी घरी आलो, […]

टॉवर संस्कृती

सध्या जगभरच्या मोठमोठ्या शहरात अुंचच अुंच इमारती…टॉवर्स बांधले जात आहेत. त्यांचे आयुष्य किती असावे? दोनशे.. तीनशे…हजार वर्षे? आपल्या हयातीत हे टॉवर्स कोसळणार नाहीत याची खात्री असल्यामुळे, सध्या या अिमारती वापरात आहेत. […]

परदेशगमनाने काय मिळविले काय हरवले !

देशातील तरूण पिढी पाश्चिमात्य राष्ट्रांकडे का आकर्षित होते आणि त्या देशात कायम वास्तव्य करणे का पसंत करते याला अर्थकारण, समाजकारण आणि काहीअंशी राजकारण जबाबदार आहे असे म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. याचा अर्थ आपल्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक सिस्टिम मध्ये काहीतरी दोष आहे असे वाटते. कुटुंबातील एखादा मुलगा परदेशात गेला की परत येण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे […]

का घडतात अत्याचार आणि बलात्कार?

नुकताच लोणावळा येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची आणि नंतर तिचा नराधमांनी केलेल्या खुनाची बातमी वाचून मन सुन्न झाले. आज राज्यात आणि देशात असे कित्येक गुन्हे घडत आहेत. अल्पवयीन मुलींना सहजरीत्या जाळ्यात ओढता येत असल्याने त्यांच्यावरील बलात्काराच्या प्रमाण वाढ झाली आहे, असे मुंबई पोलिसांकडे वारंवार दाखल झालेल्या तक्रारीतून स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षात पोलिसांनी बलात्काराचे […]

आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके फोडणे हा समज का गैरसमज !

नुकत्याच निवडणुका पार पडल्या, निकालही लागले आणि दिवाळी आधीच फटाक्यांच्या चौफेर रंगांच्या आतषबाजीने आसमंत उजळला आणि दुमदुमलाही. निवडणुकांच्या धामधुमीत दिवाळी जवळ आल्याचे लक्षात आले नाही पण फराळाचा सुगंध, इमारतीत सर्वत्र आकाश कंदीलांची दाटीवाटी, फटक्यांचा कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने दिवाळीची चाहूल लागली. दिवाळीची गाणी गात गात आपण दिवाळी साजरी करीत आलो पण हल्ली दिवाळीत फटाके वाजविल्याशिवाय दिवाळी साजरी […]

1 120 121 122 123 124 133
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..