सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विजय मांजरेकर
विजय मांजरेकर खेळताना अक्षरशः चौफेर फटकेबाजी करत असत. कोणतेही फटाके मारताना खऱ्या कसलेल्या फलंदाजाप्रमाणे त्यांच्याजवळ भरपूर वेळ असायचा त्यांची बॅट चेंडूवर कधीच उशीरा यायची नाही. […]
सर्व प्रकारच्या क्रिडा, खेळ यावरील लेखन
विजय मांजरेकर खेळताना अक्षरशः चौफेर फटकेबाजी करत असत. कोणतेही फटाके मारताना खऱ्या कसलेल्या फलंदाजाप्रमाणे त्यांच्याजवळ भरपूर वेळ असायचा त्यांची बॅट चेंडूवर कधीच उशीरा यायची नाही. […]
बिशनसिंग बेदी जेथे जातील तेथे लोकप्रिय होत असत. शेष विश्वसंघातर्फे १९७-७२ च्या सीझनमध्ये ऑस्ट्रेलियाला गेले असता तेथे त्यांच्याबद्दल कुतूहल आणि आकर्षण निर्माण झाले होते. तेथील महिलांच्या मासिकांमध्ये त्यांच्या मुलाखती छापून आल्या होत्या. […]
आजही मोहिंदर अमरनाथ म्हटले की त्यांची फलंदाजी आठवते आणि १९८३ चा वर्ल्ड कप. […]
मार्टिन क्रो हे न्यूझीलंडचे कप्तान असताना त्यांनी १६ कसोटी सामन्यांपैकी २ सामने जिंकले परंतु एकदिवसीय सामन्यांमध्ये ते कप्तान म्हणून जास्त यशस्वी झाले त्यांनी ४४ सामन्यांपैकी २१ सामने जिंकले. […]
रॉय टॅटरसॉल हा खरेतर ‘स्टॉक बॉलर’ म्हणूनही ओळखला जात असे. त्याने ८ इनिंग्समध्ये २४६ षटके टाकली होती. […]
बापू नाडकर्णी यांनी ४१ कसोटी सामन्यांमध्ये १,४१४ धावा केल्या त्यामध्ये त्यांचे १ शतक आणि ७ अर्धशतके असून त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती १२२ नाबाद. […]
सचिन बद्दल सांगायला लागले तर खूप लिहावे लागेल. परंतु त्याचे रेकॉर्डस् सर्वाना तोंडपाठ आहेतच तरीपण सांगतो. […]
कल्याणमधील प्रणव धनावडे याने 323 चेंडूत नाबाद 1009 धावा केल्या. तो क्रिकेट मधील आंतर राष्ट्रीय विक्रम ठरला […]
१९७३-७४ मध्ये त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमधील क्वीन्सलँडविरुद्धच्या सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये ९ विकेट्स काढल्या. त्यावेळी क्वीन्सलँडचा कप्तान ग्रेग चॅपल हा होता. […]
कॉली स्मिथ याने त्याच्या तिसऱ्या फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यामध्ये जमेका कडून खेळताना १९५४-५५ साली टूरवर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्याने १६९ धावा केल्या. त्याने त्याचा पहिला कसोटी सामना खेळला तो २६ मार्च १९५५ रोजी ऑस्ट्रलिया विरुद्ध म्हणजे त्याच वर्षी खेळला. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions