नवीन लेखन...

सर्व प्रकारच्या क्रिडा, खेळ यावरील लेखन

अर्जुनने घडवला इतिहास

गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रीडाक्षेत्राला सुवर्णयश अनुभवायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तेजस्विनी सावंतने जागतिक नेमबाजी स्पर्धेत प्रोन प्रकारात सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करत देशाची मान उंचावली. जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावणारी सायना नेहवाल करोडो भारतीयांच्या अपेक्षा घेऊन जागतिक बॅडमिटन स्पर्धेत उतरली आहे. यापाठोपाठ अर्जुन अटवाल या गोल्फपटूने भारतीय क्रीडाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्याने विडहॅम चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकत विक्रम केला. […]

एकाला 10 बळी आणि पाचही दिवस फलंदाजी

…सरेच्या गोलंदाजाने आपल्या घरच्या मैदानावर एकाच डावात दहा गडी बाद करण्याचा पराक्रम केला. 29-11-43-10. 7 झेलबाद आणि 3 यष्टीचित. अर्धा डझन फलंदाज शून्यावरच बाद. […]

पाकिस्तान, पैसा आणि पचका – दौरा आता आवरा !

पाकिस्तानमधील परिस्थिती पाहुण्या खेळाडूंनी जिवंतपणे परत घरी पोहचण्यासारखी नसल्याने पाकिस्तानमध्ये खेळायला आजकाल कोणताही आंतरराष्ट्रीय संघ तयार नसतो. त्रयस्थ भूमीवर सामने खेळविणे हा त्यावरील एक उपाय होता पण त्रयस्थ ठिकाणे ही निकाल-निश्चितीची निश्चित सुविधा असलेली ठिकाणे बनलेली आहेत. भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला शारजामधील कोणत्याही सामन्यात सहभागी होण्यास बंदी घातली आहे ती या कारणामुळेच. (ही गोष्ट अनेकांना माहित नसेल. आठवा. शारजात आपण शेवटचे कधी खेळलो?) […]

३५ मिनिटांत शतक आणि रस्ता चुकला म्हणून “निवृत्त बाद”

… प्रथमश्रेणी सामन्यांमधील ज्या शतकांच्या वेळेविषयी वाद नाही त्यांमध्ये पर्सीच्या या शतकाचा कमी वेळेच्या बाबतीत पहिला क्रमांक लागतो. त्याच्या या विक्रमाची बरोबरी एकदा झालेली आहे. […]

३ ऑगस्ट १९५६ – बलविंदर सिंग संधूचा जन्म

क्रिकेटविश्वातील ३ ऑगस्ट …त्याचे पदार्पणही नाटकीय होते. चेंडू ‘आत’ (म्हणजे टप्पा पडल्यावर यष्ट्यांच्या रोखाने येणारा) आणि ’बाहेर’ (म्हणजे टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांपासून दूर जाणारा) ‘डुलविण्याची’ त्याची हातोटी होती. […]

1 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..