नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

श्री हनुमान जन्मकथा

वंदन तुज मारुतीराया तुझा आशीर्वाद मिळाया न कळे कुणास तुझी माया भक्ताविना   ||१|| रुद्राचे तू रुप असता शक्तीची तू देवता अचाट कामे क्षणांत ह्या पृथ्वीवरी   ||२|| शक्ती बुद्धी नि सेवा ह्याचा तूं मुर्तीमंत ठेवा भक्तीभाव मनीं यावा हीच माझी इच्छा   ||३|| शक्तीचे तूं दैवत बुद्धीदाता तूं होत शक्ती नि बुद्धी एकांत मिळे तुझ्या आशिर्वादे   ||४|| हनुमंताची […]

श्रीराम जन्म कथा

  श्रीरामाचा अवतार दुष्टांचा करण्या संहार जन्म घेतला पृथ्वीवर परमेश्वरानी  ||१|| रामासी लाभले मोठेपण तयाठायीं तन मन धन अर्पिती सर्व भक्तजन प्रेमभरे    ||२|| थोर ग्रंथ रामायण त्यातील जन्मकथा निवडून करीत असे अर्पण तुमचेसाठीं  ||३|| लंकाधीपती रावण होता शिवभक्त महान उन्मत्त झाला वर पावून त्रास देई सर्वाना  ||४|| युद्ध केले स्वर्गासी बंदी केले देवांसी छळूं लागला […]

श्री दत्तगुरु जन्मकथा

ब्रह्मा विष्णु महेश तीन रुपें एक अंश विश्वाचे तुम्हीं ईश दत्तात्रय रुपांत    ।।१।। उत्पत्ति स्थिति लय तीन कार्ये होत जाय विश्वाचा हा खेळ होय तुझ्या आज्ञेने   ।।२।। तीन देवांचे रुप निराळे एकत्र होती सगळे दत्तात्रय होऊन अवतरले ह्या जगती   ।।३।। दत्त जन्मकथा आनंद होई वदता ग्रहण करावे एकचिता सकळजण हो   ।।४।। तिन्ही लोक फिरुनी नारद आले […]

श्री रेणुका जगदंबा जन्मकथा

( माहूर – मातापुर वासिनी ) श्री रेणुका देवि जगदंबे पार्वती आदिशक्ती तूं प्रारंभे शरण आलो तुज अंबे कृपा करी मजवरी   ।।१।। कोल्हापुरी लक्ष्मी तुळजापुरी भवानी रेणीका देवी माहूर वासिनी सप्तशृंगी राहते गडवणी कुलस्वामिनी महाराष्ट्राच्या   ।।२।। श्री रेणुकेची महती थोर करण्यास दुष्टांचा संहार अवतार घेती परमेश्वर तिच्या उदरी   ।।३।। संकटकाळीं धावून येसी दुरितांचे दुःख दूर करिसी […]

श्री गणेश जन्मकथा

श्री गणेशा नमुनी तुला नंतर नमितो कुलस्वामिनीला मातापूरवासिनी रेणूकेला कृपा प्रसादे   ।१। तुझा महिमा असे थोर दुःख नष्ट होती सत्वर कृपा करिसी ज्याचेवर पावन होत असे   ।२। गणेश जन्मकथा सांगतो तयाचा महिमा वर्णितो आनंदीभाव समर्पितो तुम्हासाठी   ।३। सर्व दुःखे दुर कराया तुम्हांसी सुखे द्यावया जन्म घेती गणराया तुम्हां करिता   ।४। असतील देव अनेक देवाधीदेव महादेव एक […]

देवांच्या जन्मकथा – नमन

देवांच्या जन्मकथा ही काव्यमालिका सुरु करत आहोत. हिंदू संस्कृतीतील देवांच्या या जन्मकथांना पद्स्वरुपात साकारलंय. […]

गायत्री मंत्र आणि आयुर्वेद

गायत्री मंत्राचा जप करताना जीभ आणि ओठदेखील न हलवता मनातल्या मनात करायचा आहे असे शास्त्र सांगत असताना बॉलिवूड गाण्याच्या धर्तीवर तो मंत्र लावून आपण काय साध्य करतो बरं? […]

जीवन कसे जगावे

मी पाठीशी आहे, हे जो स्मरतो तो सामना करतो आणि ज्यास माझा तणावात विसर पडतो, तो सहन करतो […]

खरे सदगुरु कसे असतात व असावेत

गुरु आणि सदगुरु यातील भेद न समजल्यामुळे परमार्थात अनेक चांगले साधक वाया जातात असे दिसून येते. विद्यागुरु , कलागुरु , मंत्रगुरु आणि मोक्षगुरु असे गुरुंचे स्थुलमनाने चार प्रकार आहेत . विद्या आणि कला शिकविणारे विद्यागुरु आणि कलागुरु होत . […]

1 110 111 112 113 114 143
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..