एलसीडी टीव्ही
एलसीडी याचा अर्थ लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. या तंत्रज्ञानाचा वापर करून जे टीव्ही संच तयार केले जातात त्याला एलसीडी टीव्ही म्हणतात. पारंपरिक कॅथोड रे ट्यूब वापरलेल्या टीव्हीपेक्षा एलसीडी टीव्ही हे सडपातळ असतात, तसेच हलकेही असतात. […]
विज्ञान / तंत्रज्ञान
एलसीडी याचा अर्थ लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. या तंत्रज्ञानाचा वापर करून जे टीव्ही संच तयार केले जातात त्याला एलसीडी टीव्ही म्हणतात. पारंपरिक कॅथोड रे ट्यूब वापरलेल्या टीव्हीपेक्षा एलसीडी टीव्ही हे सडपातळ असतात, तसेच हलकेही असतात. […]
कोची येथील एका मीडिया कंपनीकडून इंडिया व्हाईब हा वेब टीव्ही सुरू करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. भारतात त्या निमित्ताने वेबटीव्ही पहिल्यांदाच येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. वेब टीव्ही ही कल्पना नवीन नाही, ती टीव्ही पाहण्याची एक वेगळी पद्धत आहे इतकेच म्हणता येईल. […]
इलेक्ट्रॉनिक पेपर याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक इंक डिस्प्ले. आपण जसे कागदावर पेनने लिहितो तशीच अक्षरे यावर उमटतात, ती छापील शब्दांप्रमाणे कायम राहतात. पारंपरिक फ्लॅट पॅनल्समध्ये रंगबिंदू प्रकाशित करण्यासाठी वेगळे तंत्र असते. […]
आज काल बऱ्याच घरांमध्ये हायपर टेन्शन, हाय किंवा लो ब्लड प्रेशरची समस्या किंवा आजार असतो. रक्तदाब म्हणजेच BP चा त्रास असणाऱ्या व्यक्तीचा वेळोवेळी BP चेक करावा लागतो. व तो आपण BP मशीन द्वारे चेक करू शकतो. तसेच प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाणे शक्य होत नाही, त्यासाठी घरात एखादे BP मॉनिटर मशीन असणे सोयीस्कर होते. […]
हाताच्या पंजाच्या आकाराच्या एखाद्या साधनावर पुस्तक वाचता आले तर किती छान होईल. नेमकी हीच कल्पना इ-बुक रीडरच्या माध्यमातून प्रत्यक्षात आली आहे. इ-बुक रीडरलाच इ-बुक डिव्हाइस किंवा इ-रीडर असेही म्हटले जाते. […]
सॅटेलाईट रेडिओ’ ही संकल्पना तुलनेने खूपच अलीकडची आहे. त्याला डिजिटल रेडिओ असेही म्हटले जाते. यात डिजिटल सिग्नल हे उपग्रहामार्फत रिले केले जातात व ते आपल्या विशिष्ट प्रकारच्या रिसिव्हरपर्यंत म्हणजे रेडिओपर्यंत पोहोचतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय मोठ्या भौगोलिक प्रदेशात हे कार्यक्रम अतिशय स्पष्टपणे ऐकता येतात. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions