निवडणूक आयुक्त टी.ए. शेषन
स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळाचे सदस्य काकासाहेब गाडगीळ यांच्या ‘पथिक’ या आत्मवृत्तातील हा एक लेख. या आत्मवृत्ताची डिजिटल आवृत्ती लवकरच मराठीसृष्टीद्वारे प्रकाशित होत आहे. […]
राजकारण, राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष यासारख्या विषयांवरील लेखन
स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळाचे सदस्य काकासाहेब गाडगीळ यांच्या ‘पथिक’ या आत्मवृत्तातील हा एक लेख. या आत्मवृत्ताची डिजिटल आवृत्ती लवकरच मराठीसृष्टीद्वारे प्रकाशित होत आहे. […]
लाहोरच्या हॉटेलपर्यंतच्या प्रवासात तो बरंच काही बोलत होता. किती सांगू आणि किती नको, असं त्याला होऊन गेलं होतं. टॅक्सीच्या मालकाला तेव्हा रोज तीनशे रुपये आपल्याला द्यावे लागतात, असं तो म्हणाला, त्याचा अर्थ मला उमजला होता. रोज तीनशे रुपयांखेरीज आणखी तीनशे रुपये तरी त्याला मिळायला हवेत. त्यातून तो पेट्रोलसाठी किती खर्च करत असेल आणि घरखर्चासाठी त्याच्या हातात किती पैसे राहत असतील, हा प्रश्नच होता. […]
स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळाचे सदस्य काकासाहेब गाडगीळ यांच्या ‘पथिक’ या आत्मवृत्तातील हा एक लेख. या आत्मवृत्ताची डिजिटल आवृत्ती लवकरच मराठीसृष्टीद्वारे प्रकाशित होत आहे. […]
लाहोरमधल्या वेगवेगळ्या भागांची माहिती करून घ्यायला लागलो. मी त्याला ‘इथलं सर्वांत मोठं ग्रंथालय कोणतं?’ असा सवाल केला. तेव्हा तोच म्हणाला, “तुम्हांला दयाळसिंग ग्रंथालयाबद्दल कुतूहल दिसतंय. मी लगेचच विचारलं, “हे तुम्ही कसं ओळखलंत?” त्यावर तो छद्मीपणानं हसत म्हणाला, की ‘इथे येणारे भारतीय दयाळसिंग ग्रंथालयाविषयी न चुकता विचारतात. आता तिथे तुम्हांला जे हवं ते सापडेल असं मात्र नाही. […]
लाहोरमध्ये एक रात्र काढून पेशावरकडे जायचं असल्यानं हॉटेल शाहताजवर सामानाची उचकाउचकी करत बसलो नाही. खालच्या मजल्यावर असलेल्या हॉटेल व्यवस्थापकाकडे पेशावरला कसं जाता येईल, या संदर्भात माहिती घ्यायला मी गेलो. तो मला म्हणाला, ‘आत्ता रात्री आठनंतर पेशावरला जाणाऱ्या बऱ्याच बसेस पलीकडून सुटतात. त्यांपैकी कोणतीही घेतलीत तरी पेशावरला जाता येईल. […]
१९९६ च्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी खरंच पेशावरमध्ये तिच्या घरी जाऊन उभा राहिलो, तेव्हा रझियाचा स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसेना. ‘गोखलेसाब आप? ‘ म्हणतानाचे तिच्या डोळ्यांतले अत्यानंदाचे ते भाव आणि न्यूयॉर्क सोडतानाचा तो चेहरा यात बरंच अंतर होतं. रझियाच्या भावांनी तर अगदी आलिंगन देऊन स्वागत केलं. मी त्यांच्या शेजारी बसलो. फोटो काढले, म्हटलं पाहा, ‘तुमच्या माझ्यात काही फरक आहे का? ‘ त्यांच्याबरोबर जेवलो. पेशावरमध्ये फिरलो. यात कुठेही दोन राष्ट्रांतल्या शत्रुत्वाची दरी नव्हती. […]
पर्यटकाच्या रूपानं एखादा लेखक जेव्हा देशा- परदेशात प्रवास करतो, तेव्हा त्याच्या मनात अनेक गोष्टींचा कल्लोळ उठतो. त्याच्या मनातला लेखक अनेक नव्या गोष्टींचा तिथे शोध घेऊ लागतो. या नव्या देशात, नव्या भागांत जेव्हा तो तिथल्या वैशिष्ट्यांची माहिती घेत असतो, तेव्हा त्यात स्वदेशाचं कुठं दर्शन घडतयं का, ते उलगडून पाहू लागतो. पाकिस्तान हा देश कधीकाळी आपल्या देशाचा अविभाज्य घटक होता, या भावनेनं त्याचं मन उचंबळून येतं. […]
मी पहिला मराठी पत्रकार असेन की ज्याने एका मराठी वृत्तपत्रासाठी बेनझीर भुट्टो यांची मुलाखत घेतली. त्यांच्या बंगल्यात जाऊन त्यांच्यासमोर एका भारतीयाने बसणे हेच ज्या काळात दुर्मिळ दृश्य होते, ते मला घडवता आले. अर्थात त्याचे सर्व श्रेय माझे कराचीचे मित्र रकिब पुनावाला यांना मी देतो. ते नेहमी पुण्यात यायचे तेव्हा मला भेटायचे. ते माझे मित्र बनले होते. कराचीत गेल्यावर त्यांना मी फोन केला, तेव्हा ते तातडीने मी ज्या ‘वायएमसीए’च्या अतिथीगृहात उतरलो होतो तिथे आले. त्यांनी मला कराचीचे संपूर्ण दर्शन घडवले. […]
काँग्रेस सरकारने आणिबाणी लावली त्यावेळी मी बी.एस.सी फायनल ला होतो. माझा मित्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता डॉ. गिरीश वेलणकर हा एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला होता. आम्ही दोघांनी आपापल्या घरी सांगितले की या वेळी आम्ही ही परीक्षा देणार नाही. आणिबाणी विरुद्धच्या या लढ्यात यापुढे आम्हाला अटक किंवा काहीही होऊ शकते. […]
महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यातील गोसीखुर्द गावाजवळ वैनगंगा नदीवर ” इंदिरा सागर ” नावाचे धरण बनले आहे. धरणाचे अध्यादेश व प्रशासकीय मान्यता सन 1983 ची. दिनांक 31/3/1983 ला सन 1981-82 च्या दरसुचीनुसार धरणाची किमंत 372.22 कोटी इतके रूपये होती. गोसीखुर्द प्रकल्पाच्या भुमीपुजनाचा मुहूर्त सन 1988 साली निघाला. दिनांक 22 एप्रिल 1988 ला तत्कालीन पंतप्रधान राजीव […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions