नवीन लेखन...

उमलणारी फुले

चोर पावली येता तुम्हीं, साव असूनी खऱ्या फुलराण्या स्वर्गामधल्या, नाजुक नाजुक पऱ्या निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे, संचारी भुमंडळीं स्वागता रवि उदयाचे, उमलताती सकाळीं चाहुल न ये कुणासी, तुमच्या अगमनाची प्रफुल्लतेनें मन देते, पोंच सौंदर्याची आकर्शक ते रंग निराळे, खेची फुलपाखरें मधू शोषण्या जमती तेथे, अनेक भोवरे सुगंध दरवळून वातावरणीं, प्रसन्न चित्त करी जागे करीती जगास, चैतन्यमय […]

होळी

आजकाल होळीला मी तिच्या आठवणींच्या रंगा व्यतिरीक्त दुसर्याआ रंगात रंगत नाही तिने तिच्या प्रेमाने माझ्या चेहर्यातवर चढविलेला रंग आजही कशाने फुसला जात नाही त्या रंगावर आता कोणीही कितीही प्रेमाणे रंग लावला तरी तो आता चढतच नाही. का कोणास जाणे आता मला निसर्गातील कोणत्याच रंगाबद्दल आकर्षण वाटत नाही. आता होळी रे होळी ! ओरडत कोणावर प्रेमाने पाणी […]

थांबव, विज्ञाना तुझे शोध

थांब विज्ञाना, नको लावूस शोध नष्ट करुनी भावना, नको गमवू आनंद / धृ / उंच मारुनी भरारी पोहंचला चंद्रावरी दाही दिशा संचारी नष्ट केलास तू , चांदण्यातील आनंद १ थांब विज्ञाना, नको लावूस शोध फुलांतील सुवास फळांतील मधुर रस पक्षांचा रम्य सहवास नष्ट केलास तू, निसर्गातील सुगंध २ थांब विज्ञाना, नको लावूस शोध नदीतील संथता ओढ्यातील […]

दुःख

दुःख असे मानव निर्मित जाणती हे सगळे परि दुःखात शोक करिती हे कुणा न कळे ।।१।। आपण कर्म केलेले आपणचि भोगतो फळ कर्माचे आलेले तेच आपण चाखतो ।।२।। आहे तुजसी हे ज्ञान माहीत सर्वाना खंत द्यावी सोडून नको दाखवूं भावना ।।३।। इतरांसाठीं आहे ती भावना उदरीं सहानुभूती पाहे इतर जनांचे पदरी ।।४।। शोक भावना दाखवी तुझ्या […]

वर्गणी

आपल्या देशात खास करून मुंबईसारख्या शहरात हा वर्गणी गोळा करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. एखाद्या चांगल्या कार्यासाठी वर्गणी गोळा करणे चुकीचे नाही पण ती उकलणे चुकीचेच आहे. सध्याची वर्गणी गोळा करण्याची जी प्रचलित पद्धत आहे ती अत्यंत चुकीचीच आहे. खरं म्ह्णजे कोणतीही वर्गणी ही इच्छिकच असायला हवी. ज्याची जेवढी ऐपत असेल आणि ज्याला देण शक्य असेल तो देईल. वर्गणी देण्यासाठी कोणावरही दबावतंत्रचा वापर करणे चुकीचेच आहे. […]

1 398 399 400 401 402 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..