रेणूके जगदंबे आई
रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला तुझ्या मंदिरी आलो पावन हो तू भक्तिला ।।धृ।। तुझे अजाण बालक करितो खोड्या अनेक न होई चित्त एक तूच समजोनी घेई मम चंचल मनाला ।।१।। रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला जमदग्नीची कांता परशूरामाची तू माता मनी तूजला भजता आशशिर्वाद तू देई आनंदाने सर्वाला ।।२।। रेणूके जगदंबे आई […]