नवीन लेखन...

सुक्ष्मात अनंत

एकटाच बसलो होतो,  खोलीमध्यें शांत करमणूक करीत होते, दुरदर्शन आत..१, दूरीवरील व्यक्ती बघूनी,  शब्द त्याचे ऐके केवळ चावी फिरवितां क्षणी,  दृष्य दुजे देखे…२, जगामधली सर्व ठिकाणें,  खोलीत अदृष्य तीं साधनांचा उपयोग करीता,  जाण त्याची येती….३, वातावरण निसर्गाने,  व्यापले सर्व जगी सुक्ष्मापासूनी अनंततेचे,  गुण एकाचे अंगी….४, तेथे आहे जे येथेही,  व्यापूनी सर्व स्थळी ब्रह्माडांची व्यापकता,  बिंदूत एका […]

खरे सुख अंतरी

सुख हे मृगजळ,  फसविते सर्वांला खेळ चालतो त्याचा,  चकविणे मनाला …१, बाह्य वस्तूंचे सुख,  क्षणिक  असते, मोहून जाता सर्व,  लक्ष्य तेच वेधते…२, खरे सुख अंतरी,  परि शोधी बाहेरी, चुकीचा हा हिशोब,  निराशा करी…३, अंतरातील सुख, नितांत  असते एकाच अनुभवाने,  जग विसरविते…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

प्राण ज्योत

दिवा होता छोटासा, एक मजकडे  । इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे  ।। तळांत होती योजना, तेल सांठवण्याची  । शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची  ।। छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन  । मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी  ।। देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे  । प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे  ।। केंद्रित […]

उर्जा अर्पण

करा सर्वस्व प्रभूसी अर्पण त्यांतच मिळेल समाधान जीवन अग्नी पेटत राही उर्जा निघे त्याचे ठायीं उर्जेचे होते रुपांतरण साधत असे कार्य त्यातून भावनेचा आविष्कार देई जीवना आकार व्यक्त करण्या भावना उर्जा लागे त्यांना एकाग्र करा मना सोडूनी सारी भावना एकाग्र चित्त हेच ध्यान प्रभू मिळण्याचे साधन सारी उर्जा ध्यानांत जाई तीच प्रभूसी अर्पण होई डॉ भगवान […]

श्री सरस्वतीची तसवीर

जीवनांतले चित्र पालटूनी,  रंग ते बदलले जनी जनार्दन ठरविले,  सारे काय मिळविले  ।१। सुंदर तसबीर एक आणली,  देवी श्री लक्ष्मीची श्रद्धेचे भाव गुंतविले,  पूजा करूनी तिची  ।२। शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले,  कष्टानें सारे शरीर होते चैतन्यमय,  आणि धडपडणारे  ।३। रंग बधितले जीवनांतील,  विविध छटांचे सजविण्यास लागते त्या छटांना,  बळ संपत्तीचे  ।४। ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां,  एक […]

निवृत्तीच्या उंबरठ्यावर !

कां व्हावे निवृत्त मी ?   कुणी सांगतो म्हणूनी निसर्गालाच सांगू द्या     वय झाले समजूनी   कार्यक्षमता माझ्या मधली   मोजमाप हे कुणी करावे ? विकलांग होईल केंव्हा शरीर   निसर्गालाच हे ठरवूं द्यावे   सहजची जगतो ऐंशी वर्षे     संसार सागरी पोहता पोहता स्थिरावले मन विचार करुनीं    निवृत्तीची जाणीव येता   सर्वासंगे जगता जगता     शेवटचा तो श्वास ठरु दे […]

दिवसां दिसणारा चंद्र

रे चंद्रा तू कसा दिसतो, अवचित ह्या वेळीं, भास्कराच्या ह्या साम्राज्यीं, दूर अशा त्या स्थळीं ।।१।।   कोठे आहेत असंख्य सैनिक, जे तुला साथ देती, कां असा तूं एकटाच आहे, दिवसा आकाशांती ।।२।।   शांत असूनी तुझा स्वभाव, फिरे त्याच्या राज्यांत, एकटाच बघूनी तुजला, लक्ष्य न जाई त्यात ।।३।।   कडक स्वभाव तो भास्कराचा, नियमानें चालतो, […]

प्रेम नाणे

तसेंच वागा इतरजणांशी,  वाटत असते ,तुमच्या मनीं   । अपेक्षा करता प्रेमाची,  सदैव इतरांकडूनी…१, सहानूभुतीचा शब्द लागतो,  दैनंदिनीच्या जीवनीं  । क्षणा क्षणाला भासत असते,  जीवन तुमचे अवलंबूनी…२, प्रेम वाटतां इतरांना, परत मिळते तेच तुम्हांला  । प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी चलनांत ठेवा हर घडीला…३, याच नाण्यांनीं काम बनते, चटकन सारे बघा कसे  । दोन मनें सांधली जाऊनी,  आनंद […]

‘आनंद’ भावना

ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे ‘आनंद ‘ हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे   ।।१।।   शरीर देई  ‘सुख ‘  तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते ‘दुःख ‘  तयाला संबोधती   ।।२।।   सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे   ।।३।।   ‘आनंद ‘ भावना […]

वर्षाचे भगिनी प्रेम

तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला प्रफुल्लतेचे झरे फुटती,   आंतूनी त्या मातीला…..१, जलमय होती नदी नाले,  दुथडी भरूनी वाहती धबधब्यातील खरी शोभा,  वर्षामुळेंच दिसती…२, हिरव्या रंगीं शाल पसरते,  धरणी माते वरी ऊब यावी म्हणून मेघांचे,  आच्छादन ती करी….३, वर्षा धरती बहिणी असूनी,  प्रभूची भावंडे उचंबळूनी प्रेम येतां,  धावून येते तिजकडे….७ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

1 130 131 132 133 134 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..