आधुनिकता

नवलाईचे विश्व सारे,  नवलाईतच जगते  ।

आगळ्याच्या शोधामध्यें,   नव-नवीन इच्छीते  ।।

 

ताजे वाटते आज जें,   शिळे होई उद्यांच ते  ।

प्रवाही असूनी जीवन,   बदल घडवीत जाते  ।।

 

मुल्यमापन बदलांचे,   संस्कारावरी अवलंबूनी  ।

परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें,  विचार फिरे क्षणोंक्षणीं  ।।

 

मुळतत्व ते राही कायम,   आकार घेई जसा विचार  ।

ताजा शिळा भाव मग तो,   ठरविला जाई वेळेनुसार  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1855 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..