नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – ५

उत्खनन करताना काही नाजूक,हळवे आणि कोवळे क्षणही सापडतात “या” कोटा गांवात ! वयच असं असतं या शहरातल्या लोकसंख्येचं की आपोआप तलम नातेबंध तयार व्हायला सुरुवात होते. ती अलगद कलाकुसर बघण्याची चीज आहे. अभ्यास हा जोडणारा स्वाभाविक सेतू असला तरीही स्पर्शाधारित नसलेलं कोवळिकीचं प्रेम येथे भेटतं. मुलींचं हॉस्टेल /पीजी सोय अर्थातच स्वतंत्र असलं तरीही वयापुढे/सहवासापुढे काही चालत नाही. […]

माळ्याच्या मळ्यामंदी..

२१ जानेवारी २००३ या दिवशी ‘संस्कृती प्रकाशन’, दोन पुस्तकांच्या प्रकाशनानं सुरु झालं. कॅम्पातील नेहरु मेमोरियल हॉलमध्ये प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या शुभदिवशीच सुनील मांडवे उर्फ भाऊ ‘संस्कृती’ परिवारात सामील झाला. […]

ज्याच्या आत माझाच चा कहर (सुमंत उवाच – ५८)

हे जग माझ्यामुळेच आहे, माझ्यातूनच हे विश्व निर्माण झाले आहे असे जेव्हा एखाद्या मनुष्याला जाणवू लागते त्यांनी लगेच अहंकारावर औषध घ्यायला सुरुवात करायला हवी. […]

एडी चापमन – ब्रिटीशांचा विमानाचा कारखाना उध्वस्त करणारा ब्रिटीश गुप्तहेर

लेखाचे शीर्षक विचित्र वाटेल  पण, एडी चापमन विषयी जाणून घेण्याआधी आपण डबल एजंट म्हणजे काय हे जाणून घेऊ. डबल एजंट म्हणजे एका देशाच्या गुप्तहेर एजन्सीचा गुप्तहेर शत्रुराष्ट्राकडे पाठवला जातो. तो शत्रूराष्ट्राला भासवतो कि तो त्यांच्यासाठी काम करतो. पण तो प्रत्यक्षात आपल्या देशासाठी काम करतो व शत्रूराष्ट्राला याचा सुगावा लागू देत नाही. हे काम अत्यंत जोखमीचे असते. कारण शत्रूराष्ट्राला सुगावा लागला कि त्याचे मरण ठरलेले. […]

त्या चौघीजणी

चार वर्षांपूर्वी एक इमेल आली . IIM अहमदाबाद येथील प्रोफेसर पद्मश्री अनिल गुप्ता यांनी स्थापन केलेल्या Gujarat Grassroots Innovation Augmentation Network संस्थेच्या समर स्कुल ची. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पॉलिटेक्निक मध्ये इलेक्ट्रॉनिक्स च्या चौथ्या वर्षात जाणाऱ्या चार मुलींना त्यांच्या departmental mentor नी थोडे समजावून त्यात भाग घेण्यासाठी प्रवृत्त केले. […]

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – ४

वैभव पांडे या प्रातिनिधिक तरुणाच्या प्रश्नांचा प्रवास ” कोटा फॅक्टरी ” मध्ये आढळतो. ” इनसाईड एज ” या मालिकेने जसे क्रिकेटविश्वाच्या पोलादी आणि श्रीमंत विश्वाचे विश्वरूप दर्शन घडविले,तसेच कोटा फॅक्टरी शिक्षण क्षेत्राच्या बाजारीकरणाचे चित्र रंगविते – ते भेदक आहे,त्रासदायक आहे पण आय आय टी च्या ५२६३ जागांसाठी दरवर्षी १० लाखांहून अधिक तरुण (आणि पडद्याआडून त्यांचे पालक) जेव्हा त्यांची स्वप्ने, ऊर्जा, पैसे, वेळ पणाला लावतात तेव्हा प्रश्नही त्याच तोडीचे पडतात. […]

पर्जन्य काळी व्यवस्थापन (सुमंत उवाच – ५७)

पावसाळा सुरू झाला की निसर्गाला सौंदर्य प्राप्त होते. ठिकठिकाणी निसर्ग खुलून जातो, हिरवीगार वनराई फुलू लागते, फुलांच्या गालिच्यांनी धरती परत एकदा आपलं शरीर मुक्तपणाने सजवते पण त्यास माणूस एक संधी म्हणून त्याची ओढ आपल्या तुंबड्या भरण्यासाठी करून घेतो आणि पावसाळा मृत्यूचे द्वार उघडायला कारणीभूत ठरतो. […]

चिक्की

कधी मित्रांबरोबर लोणावळ्याला फिरायला गेलेलो असताना तिथे मगनलाल चिक्कीचं मोठं दुकान पाहिलं. आवडणाऱ्या चिक्कीची पॅकेट्स खरेदी केली आणि ती खाताना पुन्हा बालपण आठवलं. […]

जळगाव आकाशवाणी केंद्र

आकाशवाणी जळगाव केंद्राचे कार्यक्रम ९६३ किलोहटर्र्झ म्हणजेच ३११.५५ मीटरवर प्रक्षेपित केले जातात. हे कार्यक्रम जवळपास २०० किलोमीटरच्या परिक्षेत्रात रेडिओवर ऐकले जातात. […]

1 … 261 262 263 264 265 … 526
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..