नवीन लेखन...

मन कि बात – भ्रमर

लेखाचं नांव भ्रमर असलं, तरी भ्रमर किंवा भुंगा याच्यावर यात फार काही लिहीलेलं नाही. मला सांगायचंय ते ‘भ्रमर’वृत्तीविषयी आणि ती पुरूषाशी संबंधीत समजली जाते. लेखाला ‘पुरूष’ असं नांव दिलं असतं, तर ते बटबटीत झालं असतं म्हणून ‘भ्रमर’ म्हटलं येवढंच..!! पुरूष हा जोडीदाराशी वफादार किंवा एकनिष्ठ नसतो असं समजलं जातं आणि ते शत-प्रतिशत खरंही आहे. कुणाही स्त्रीबद्दल […]

संकेत..

मी जी छोटी गोष्ट पुढे सांगणार आहे, त्यावर बहुतेकांचा विश्वास बसणार नाही आणि ज्यांचा बसेल, ते लोक, इतर लोकांनी त्यांना अंधश्रद्ध वैगेरे आहेत असं समजू नये यासाठी, विश्वास बसल्याचं किंवा असल्याचं कबूल करणार नाहीत. पण ‘जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या उक्तीनुसार, मला जो अनुभव आला किंवा येतो हा शब्दबद्ध करणारच मग ‘लोकांना […]

नोकरी

“माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी”. “कापडदुकानातले नोकरलोक हे गेल्या जन्मीचे (आणि या जन्मातले ही) योगी असतात अशी माझी ठाम श्रद्धा आहे.बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. कसलाही आग्रह नाही. लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहर्‍यावरची घडी मोडू देत नाहीत.बायका काय वाटेल ते बोलतात.”शी ! […]

वॉट्स अप वरुन माणसाचा स्वभाव

१. ज्याचा डिपी स्थिर त्याचा स्वभाव शांत असतो. २. वारंवार डीपी बदलणारे चंचल स्वभावाचे असतात. ३. छोटे स्टेटस ठेवणारे समाधानी वृत्तीचे असतात. ४. नेहमी स्टेटस बदलणारे हौशी असतात. ५. सतत काही न काही शेअर करणारे दिलदार मनाचे असतात. ६. कधीच कुणाला लाईक न करणारे गर्विष्ठ असतात. ७. प्रत्येक पोस्ट ला आवर्जून प्रतिक्रिया देणारे रसिक आणि दुसऱ्यांच्या […]

चवीची अनुभूती

बऱ्याचदा घरी एखादा खास पदार्थ खाल्ल्यावर आपण म्हणतो . . . बनलाय चांगला पण चव मागच्या वेळेसारखी नाही बरं का. किती सहजपणे बोलून जातो आपण. बनवणाऱ्या व्यक्तीने काही दिवस आधी ठरवून आणि काही तास मन लावून बनवलेला असतो हा पदार्थ. जीव ओतून केलेल्या या पदार्थावरची आपली एक कॉमेंट तिचा हिरमोड करायला पुरेशी ठरते आणि नव्याणव टक्के […]

ताकद पुस्तकाची

योग्य वेळी हातात पडलेलं एखादं पुस्तक, खरंच, आपलं आयुष्य पूर्ण बदलून टाकू शकतं! […]

दो घडी वो जो पास आ बैठे…

“चार दिवस आधी राहायला येशील ना ग?” माझ्या जवळ जवळ बाराव्यांदा विचारल्या गेल्या प्रश्नाला “होय” असे दोन बहिणींकडून ठाम उत्तर मिळाले ,मग माझा जीव भांड्यात पडला.हि भांड्यात पडण्याची आयडिया कुणाची कुणास ठाऊक? आम्ही आपले सासूबाईंची भांडी जीव पडायला वापरतो..एरवी घरात टपरवेअर. .. असो …एकूणच काय माझा जीव नाॅनस्टीक पातेल्यात पडला. दोघी आल्या आणि घराचे लग्न घर […]

‘आई’चा संप..

आता सध्या सुरू असलेला संप. ह्या संपात मुळात शेतकरी किती आणि राजकारणी किती हा संशोधनाचा विषय आहे. पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे ‘शेतकरी आई’ कष्टाने कमावलेलं लेकरांच्या, झालंच तर घरच्या कुत्र्या-मांजरांच्या घशात घालते, पण असं माज आल्यासारखं रस्त्यावर कधीही फेकून देत नाही. आज रस्त्यावर फेकलं गेलेलं अन्न व दुध खऱे शेतकरी बाजारात विकायला निघाले होते व काही झुंडशहांनी […]

1 267 268 269 270 271 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..