नवीन लेखन...

लवंगांच्या वृक्षांनी डवरलेले झांझीबार

भारतीय, चिनी आणि आता पाश्चिमात्य पारंपारीक आयुर्वेद शास्त्रात लवंगेला मानाचे स्थान लाभले आहे. विशेषतः दंतविज्ञान शास्त्रात दाताच्या दुखण्यावर लवंगेचा वेदनाशामक म्हणून सर्रास उपयोग होतो. त्यामुळे दंतदाह कमी होतो. पचनकारी औषधे-पेयात लवंगेचा उपयोग आलाच. चीन व भारतात मूत्राशयातील अस्वास्थ्य, पोटदुखी, तीव्र खोकला, अतिसार, ओकार्‍यांना प्रतिबंध यासारख्या अठरा दुखण्यांसाठी लवंगेचा वापर होतो. […]

‘आज सोचा तो…..’ – वाताहतीचे अर्काइव्ह !

“आत” मध्ये कोलाहल सतत सुरु असतात. दरवेळी नव्या सूर्याच्या स्वागताला बाहेरच्या अंगणात जाणं जमतंच असं नाही. तो सूर्यही तसा झाकोळलेलाच असतो. मागच्या परसदारातील किंचित काळोख्या तुळशीवृंदावनापाशी तिचा संयत सूर सापडतो. काल-परवा घडून गेलेल्या, पुसट न झालेल्या काळाच्या गोधड्या पुकारत असतात आणि त्यांच्या घट्ट उबेत बरंच काही पुनःपुन्हा साचत असतं, सापडतही असतं. […]

गडगडाट नभी सारखा (सुमंत उवाच – ७३)

आवाज चढला किंवा बोलण्याचा बाज बदलला की समोरचा व्यक्ती त्याच्या वर वीज कडाडल्या प्रमाणे बोलू लागतो. पण राग ही एक शरीरातील महत्वाची भावना आहे आणि ती व्यक्त होणे फार महत्वाचे असते हेही समजून घेणे महत्वाचे. […]

सी प्रिन्सेस

बलास्ट पंप सुरू होऊन बलास्ट टँक मधील पाणी उपसणे सुरु झाले. तडतड तुटण्याचा जोराचा आवाज झाल्याचे सगळ्यांनी ऐकले. आवाज कुठून आणि कसा काय आला अशा प्रश्नार्थक नजरेने जो तो एकमेकांकडे पाहू लागला. तेवढ्यात सेकंड ऑफिसर ने पब्लिक अड्रेस सिस्टीम वर मोठ्याने घाईघाईत अनाउन्समेंट केली जहाज मिड शिप मध्ये तुटले आहे. […]

‘अंगूर’ – स्मितहास्याची प्रसन्न माळ !

विनोदाची खूप रूपे आहेत. मराठीजनांना “पुलंच्या “रूपाने निखळ विनोद काय असतो याचा प्रदीर्घ अनुभव आहे. ऍक्शन विनोद बऱ्याच जणांना आवडतो. द्वयर्थी विनोदानेही एकेकाळी धुमाकूळ घातला होता. प्रत्येक कलावंताची स्वतंत्र शैली असते. विनोदाचा शिडकावा दैनंदिन जीवनात कोणाला नको असतो? पण काहीतरी अंगविक्षेप करून /चाळे करून तात्कालिक हसू फ़ुटेलही पण गुलजारसारखी व्यक्ती तेथेही आपल्या अभिजाततेचा हात सोडत नाही. “अंगूर ” हा परिस्थितीजन्य विनोदाचा एक उत्तम नमुना आहे. […]

1 142 143 144 145 146 289
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..