नवीन लेखन...

काळाचा पांढरा हात !

नेहेमीचा शौनक अभिषेकींचा खर्ज /शास्त्रीय आवाज येथे अधिक मऊ / हळुवार आणि भावगीत सुलभ वाटतोय. त्यामानाने राहुलचा थोडा कठोर/ टणक वाटतोय.(” किंचित हार्श” ला हा शब्दपर्याय जवळचा वाटतो कां?) […]

स्नान, अंघोळ – अभ्यंग – सचैल

आपल्या घरातील देवघर हे शुद्धतेचं, पावित्र्याचं, मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. मग त्या जागी जाताना आपण पूर्णपणे शुचिर्भुत होऊनच जाणं योग्य असतं. एखादं दिवशी काही कारणामुळे आंघोळीला उशीर झाला तर आपल्याला उदासवाणं, कंटाळवाणं वाटत रहातं. […]

माझी जबाबदारी

जळी स्थळी एकच नारा. मुखपट्टी. (मास्क) अंतर आणि हात धुणे. कोरोनाने याचा खूपच उदोउदो केला आहे. माहिती नाही हे सगळे अजून किती दिवस चालणार आहे पण या त्रिसूत्री जबाबदारीने आणखीन काही गोष्टी शिकवल्या आहेत. […]

सुपारीचं खांड

व्यसनांच्या यादीमध्ये वरती कितीही विविधता असली तरी सर्वांत खालचे पापभिरू व्यसन हे सुपारीचेच मानले जाते. हे नगण्य आहे, अशी समाजाची ठाम समजूत आहे. […]

प्रपंची जो अप्रमाण (सुमंत उवाच – १०१)

कर्म करताना त्याचे पडसाद भविष्यात काय होणार याची सुचकता जर जाणून ते कर्म सावधानतेने केले तर परमार्थात समाधान प्राप्त व्हायला सोप्पे जाते. कर्मच जर अपचनीय केले, दुसऱ्यास त्रास होणारे केले, कोणाच्या हातचे घास पळवून स्वार्थ साधणारे केले तर परमार्थात मोक्ष मिळण्याची आशा धूसर होते. […]

माणुसकी जपणाऱ्या एका गुरूची पुनर्भेट

दादरच्या बालमोहन विद्यामंदिरचा मी बालवर्गापासूनचा विद्यार्थी. शाळेचा प्रचंड आभिमान बाळगणारा. 1971 मध्ये (म्हणजे सहावी इयत्ता पास झाल्यावर) दादर सारखं मध्यवर्ती ठिकाण सोडून ठाण्याला राहायला आल्यावर सर्वप्रथम वडिलांनी माझ्या शाळा प्रवेशाचं काम पूर्ण केलं, आणि ठाण्याच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी च्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये मला प्रवेश मिळाला. शाळेची सकाळ आणि दुपार अशी दोन सत्र होती. मी दुपारच्या सत्रात […]

डिलिट

कोरोनानी अनेक जवळचे. नातेवाईक. मित्र मैत्रिणी. सहकारी गमावले आहेत. आता त्यांचे नाव व फोन नंबर ठेवण्यात काही अर्थ नाही म्हणून अगदी जड अंतःकरणाने ते डिलीट केले आहेत मोबाईलवरचे डिलीट करता येईल पण मनातले कसे डिलीट करणार? तुम्हाला काय वाटतं. […]

झगमगती चंदेरी दुनिया

वेब सिरिज बनविणं हा खूप कठीण Task असतो. नुसती कथा लिहिली एका मित्राने हौशीसाठी कॅमेरा विकत घेतला त्याला शूटींगसाठी बोलावलं आपल्यातल्या काही फिल्मवेड्या मित्रांनी दिग्दर्शन व अभिनय केला इतकं सोपं ते नक्कीच नसतं. […]

गिरनार यात्रा (भाग – १)

जसं जशी जाण्याची तारीख जवळ येत चालली तस तशी धाक धुक वाढायला लागली. जमेल का आपल्याला? पण अरु ताई म्हणाली तसे, देवावर हवाला ठेवून, बूट खरेदी, इतर छोट्या मोठ्या गोष्टी यांची खरेदी झाली. जायचा दिवस उद्यावर येवून ठेपला. […]

गिरनार यात्रा (एक नवे सदर)

पूर्ण यात्रेदरम्यान आलेले अनुभव, टाळता येण्यासारख्या चुका, श्रद्धा आणि चिकाटीने बदलेली मानसिकता हे सर्व माझे अनुभव या लेखांदरम्यान प्रामाणिकपणे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. […]

1 131 132 133 134 135 289
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..