नवीन लेखन...

हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं

नशीब ……!!!

न – नको शी – शी असलेली गोष्ट ब – बदला (नशीब म्हणजे, “नकोशी असलेली गोष्ट” बदलणे होय”)

गब्बर सिंग यांचे प्रेरणादायी चरित्र…

गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्याला ऐशो आराम, विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला नाही […]

कोल्हापूरचा दगडू

रोज चिकन मटण खायची सवय…
पुण्यात आल्यावर सदाशिव पेठेत जागा मिळाली…जरा सेटल झाल्यावर दगडू
रोज मांसाहार करू लागला… […]

एक मालवणी कविता !!!

चिंचो, आवळे, काजू आणि गरे, कोकणी माणूस लय लय बरे…. शिवीगाळये घालतत खरे, मनांत त्यांच्या काय नाय बरे….. करवंदा खावची तर कोकणात जावचा, डोंगरातून फिरतांना, मजा लय गावता…. नदी किनारी झाडा बघा नारळाची, पाणी पिता तेतूरला, स्वर्गच गावता….. हिरवी हिरवी गार आंब्याची तोरा, काजीचो रंग बघा लाली लाल जरा…. जांभळाचो रंग जांभळो सगळ्यांका ठाऊक हा, पण […]

महाराष्ट्रीयत्त्व म्हणजे काय रे भाऊ?

महाराष्ट्रीयत्त्व म्हणजे काय रे भाऊ?  असं कोणी वाचारलंय का कधी. मग त्याला उत्तर  एकच… महाराष्ट्रात राहून जो मराठी बोलतो… इथली संस्कृती पाळतो आणि तिचा मान राखतो तोच महाराष्ट्रीयन.

इलेक्शनी – चारोळ्या

आज सकाळी दिल्लीत निवडणूक होती. आमच्या भाग उत्तम नगर भागात,  जिथे नावाखेरीज काहीच उत्तम नाही.,   सकाळी वोट टाकून आलो.  थोडा-फार  फेर-फटका  ही मारला.  अनधिकृत वस्तीतल्या गल्ली बोळ्यांत  आज जे काही खुले आम दिसत होते, त्याला काय म्हणावं……. (१) प्रसाद घ्या तीर्थ प्या आटोत बसा वोट आपला असा विका.   (२)   नेता नोट   मोजतात नोट […]

मराठीसृष्टीवरील नवीन सुविधा

आता आपल्या मराठीसृष्टीवर सुरु होत आहे दररोजची महाचर्चा !! दररोज एक नवा विषय, नवा वाद, नवी चर्चा.. लिहा तुमच्याही मनातलं. आपण मराठीसृष्टीचे सभासद असल तर प्रश्नच नाही. पण नसाल तर आत्ताच सभासद व्हा. फेसबुक  अकाऊंट वापरुनही आपण लिहू शकता….   [fep_submission_form]    

1 33 34 35 36 37 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..