ग्रुप वरील व्यक्ती !!!

आजकाल सोशल मिडियावर वावरणार्‍या मंडळींवर केलेली सुंदर टिप्पणी…. अनेकांना ही टिप्पणी तंतोतंत लागू होते…. 


माणसे आणि कद पाहून
दाद देतात ठराविकांना
घाबरुन जातात सामान्य माणसे
आपले मनोगत व्यक्त करताना

मन मोकळे करताना
होते मनाची घुसमट
व्यक्त होऊ की नको होऊ
होते मनाची फरफट

कोणी असतात सायलेंट स्पेक्टेटर
तर कोणी असतात बोलघेवडे
कोणी असतात कॉपी पेस्ट मास्टर
तर कोणी असतात मनकवडे

– मयुर तोंडवळकर

 

 

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…