नवीन लेखन...

विविध ठिकाणांहून येणार्‍या फॉरवर्डेड मेल्समधून इंटरनेटवर फिरत असलेला हा मजकूर आमच्या वाचकांनी येथे फक्त शेअर केला आहे. स्वामित्त्वहक्क ज्याचे-त्याचे अबाधित आहेत.

नांदत्या घराची किंमत ….

दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून दिवाळी मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात . त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले . वाटलं ..कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते . 7.30 ला मोबाईल वरून फोन आला . जरा थकलेला ..पण मार्दवपूर्ण […]

न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!

न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!! आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!! बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!! यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!! मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले? तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते!! शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती? तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या? आंबेडकरांच्या मास्तरांना किती […]

बाबा रिटायर होतोय

बाबा रिटायर होतोय आज माझंच मला कळून चुकलं, मलाच नातं नीट जपता नाही आलं. आज जेवून झाल्यावर बाबा बोलला, “मी आता रिटायर होतोय, मला आता नवीन कपडे नकोn , जे असेल ते मी जेवीन, जे असेल ते मी खाईन, जसा ठेवाल तसा राहीन.” काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं, आणि टचकन पाणी डोळ्यात यावं, काळीजच तुटावं, […]

आत्ताच्या बँकेबाहेरच्या पुणेरी पाट्या

टेन्शनच्या आणि धावपळीच्या वातावरणात #पुणेरी_टोमणे कडून थोडा गमतीने दिलासा देण्याचा प्रयत्न. एन्जॉय! 1. हि कोणाच्याही तिर्थरूपांची बँक नसून सर्वांनी लायनीत उभे राहून आत येणे 2. “तुला माईत्ये का मी कोने?” म्हणणाऱ्यांना नोटा बदलून मिळणार नाहीत. 3. दादागिरी करणार्यांना जुन्या 500 च्या नोटा दिल्या जातील. 4. फॉर्म नीट भरा, दादा, तात्या, अण्णा, यांना आम्ही ओळखत नाही, कारण […]

भेसळ

काल बायकोने ठाण्याहून खरवस मागवला होता… रात्री टी.वी . पहाता पहाता तो आम्ही चापला. “कसा मस्त आहे की नाही ?” “हो ….छान आहे”. दुधात जिलेटिन घालून केलेला “चिक” व त्यापासून बनवलेला खरवस मी पहिल्या चमच्यात ओळ्खला होता. पण बायको समोर हो ….छान आहे असे म्हणावे लागले. आमच्या गोठ्यात ( एके काळी ) वर्षाला ४ /५ म्हशी […]

धन्यवाद मोदिजी

मोदिजींनी किती दिमाख लावुन हे काम केले नक्की वाचाच किती मोठी चालाखी आहे यात मागच्या वर्षी १५ ऑगस्ट २०१५ ला जनधन योजना आणली ज्या योजनेत करोडो गरीब लोकांनी खाते उघडले त्याचा फायदा आता त्यांनाच होणार प्रत्येकाचे बँकेत खाते असल्यामुळे जास्त गोंधळ उडणार नाही त्यामुळे मोदिंनी आधीच खाते उघडायला लावले नंतर बँकेचे खाते आधार नंबरशी जोडण्यात आले […]

म्हणींचे अर्थ एका झटक्यात सांगीतल्याबद्दल मोदींचे मनापासून अभिनंदन

या म्हणींचे अर्थ एका झटक्यात सांगीतल्या बद्दल मोदींचे मनापासून अभिनंदन 1) तोंड दाबुन बुक्यांचा मार करणे… 2) एका दगडात दोन पक्षी मारणे.. 3) लेकी बोले सुना लागे.. 4) एक घाव दोन तुकडे… 5) नाक दाबले की तोंड ऊघडणे… 6) दिवसा तारे दिसणे… 7) बाबा ही गेला अन् दशम्या ही गेल्या… 8) तेल ही गेले तुप ही […]

बँक कर्मचारी – विशेषतः कॅशियर्स यांची देशसेवा

देशहितासाठी ५०० व १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला पण त्याच्या अंमलबजावणीत अमूल्य योगदान दिले बँक कॅशियर्सनी ! प्रचंड गर्दी, ताणतणाव, चिडलेल्या, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे ग्राहक – ग्राहक नाहीत तर अनोळखी माणसं यांच्या लांबच लांब रांगा , यात काळजीपूर्वक , जबाबदारीचे काम – थोडीशी चूक की ती न निस्तरता येण्याजोगी – डायरेक्ट खिशालाच चाट – अशा […]

भारताची चलनव्यवस्था – डॉ. आंबेडकरांच्या नजरेतून

भारत सरकार भारताची चलन व्यवस्था बदलत आहे हि चांगली गोष्ट आहे. पण ही चलन व्यवस्था कशी असावी ह्या विषयी  डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 93 वर्षा अगोदरच मार्गदर्शन केले आहे.  पण त्यांचे हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीचे कार्य आजपर्यंतच्या सर्वच सरकारने मुद्दाम झाकुन ठेवले गेलेले आहे.  त्यांच्या विचारांची अमलबजावणी तर केली जाते पण त्यांचे श्रेय मात्र त्यांना न देता दुसरेच […]

पन्नाशी

पन्नाशी आयुष्य पुढे धावत असते, वय सारखे वाढत असते, पण…… खरी मजा जगण्याची, पन्नाशीनंतर सुरू होते ,,,,, उच्छृंखल आणि समंजसपणा, यामधली मर्यादा कळते, अल्लडपणावर हलकीशी, प्रगल्भतेची झालर चढते, खरी मजा जगण्याची, पन्नाशीनंतर सुरू होते,,,,, जगण्याची परिभाषा, थोडी थोडी बदलू लागते, काय हवे अन् काय नको, हे नेमकेपणे कळू लागते, खरी मजा जगण्याची, पन्नाशीनंतर सुरू होते,,,,,, जगणे […]

1 4 5 6 7 8 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..