याला जीवन ऐसे नाव भाग १३
न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् । सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।। फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः । वाग्भट सूत्रस्थान 5-5/6 “चिखल, शेवाळ, गवत, व पाने यांनी व्याप्त व गढुळ झालेले, ऊन, चांदणे, व वायु यांचा जेथे कधीही प्रवेश झाला नाही अश्या ठिकाणचे, पावसाचे पाणी, नुकतेच मिळाल्यामुळे राड झालेले, जड, फेस आलेले, कृमीयुक्त, तापलेले, व दातास कळा उत्पन्न करण्यासारखे गार […]
