याला जीवन ऐसे नाव भाग १९
पाणी कसे साठवावे ? अंतरिक्षातून पडणारे पाणी साठवण्यासाठी स्वच्छ पात्र अपेक्षित आहे. सोन्याचे असल्यास सोन्याहून पिवळे ! नाहीतर ज्या अठरा मूलद्रव्यांनी शरीर बनलेले तीच अठरा मूलद्रव्ये असलेल्या मातीच्या मडक्यात अंतरिक्ष पाणी साठवावे.व्यवस्थित झाकून ठेवले तर हे टिकाऊ असते. कोणत्याही संस्कारांची आवश्यकता नसते. पण एकदा हे पाणी जमिनीमधे मुरले की त्यात अशुद्धी येण्यास सुरवात होते. प्रदेशानुसार पाणी […]
