Web
Analytics
बाह्य अडथळे – Marathisrushti Articles

बाह्य अडथळे

एकाच दिशेने जातां,    प्रभू मिळेल सत्वरी

रेंगाळत बसा तुम्हीं   गमवाल तो श्री हरी

तुम्ही चालत असतां,   अडथळे येती फार

चालण्यातील तुमचे,   लक्ष ते विचलणार

ऐश आरामी चमक,  शरिराला सुखावते

प्रेम, लोभ, मोह, माया,  मनाला ती आनंदते

शरिराचा दाह करी,   राग द्वेष अहंकार

मन करण्या क्षीण,  षडरिपू हे विकार

सुख असो वा ते दु:ख,   बाह्यातील अडथळे

सारेच सारता दूर,    प्रभू तुम्हास मिळे…..५

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 



About डॉ. भगवान नागापूरकर 1193 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सिंधूदुर्गाच्या संरंक्षणासाठी बांधलेला किल्ले पद्मगड

सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर ...

डोंबिवलीतील ग्रंथालय व वाचनालये

सुशिक्षितांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीत अनेक समृद्ध ग्रंथालये आणि ...

बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर

कोल्हापुर शहराच्या महाद्वार रस्त्यावर हे मंदिर आहे. याला बिनखांबी गणेश ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवतीचा किल्ला

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे असलेला निवतीचा हा किल्ला पर्यटकापासून बराच दूर आहे ...

Loading…