स्पेस टुरिझम
अंतराळ पर्यटन म्हणजे गंमत म्हणून अंतराळ प्रवास. ऑर्बिटल, सबोर्बिटल आणि चंद्र स्पेस टूरिझम यासह अंतराळ पर्यटनाचे बरेच प्रकार संशोधकांच्या आणि यात काम करणाऱ्या कंपन्यांच्या डोक्यात आहेत. गेल्या काही वर्षात अवकाशात एक चक्कर मारणे शक्य झाले आहे. एका रशियन अवकाश एजन्सीने हे शक्य केले आहे. […]
