नवीन लेखन...
Avatar
About स्वाती पवार
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

का रमाकृष्ण ना कोणी वदले ?

का रमाकृष्ण ना कोणी वदले?….. राधे कृष्ण राधे कृष्ण, मी ही मनापासून वदले  हरि सोबत तु असतानाही, रमाकृष्ण ना कोणी वदले ….. ना तुझे नाव माझे झाले, ना तुझे मन माझे झाले  रंग मलाही सावळा लागला, तरी रमा कृष्ण ना कोणी वदले …. तुझी राधेवरची ती माया, का रे एकदाच सारे घडले मी अर्धांगिनी रुक्मिणी, तुझी […]

निरंजन – भाग ४ – इच्छा भक्ती

चंचल अशा इच्छा जेव्हा योग्य पद्धतीने स्थिर होतात तेव्हाच त्या पूर्ण होतात. आणि स्थित होण्यासाठी महत्त्वाचे आहे इच्छाभक्ती ध्यान … […]

निरंजन – भाग ३ – स्मरण भक्ती

स्मरण म्हणजे आठवण…एखादया गोष्टीचे चिन्तन…..बालपणापासुन खुप अश्या आठवणी आपण मनात जपलेल्या असतात. लहानाचे मोठे होई पर्यंत लहान सहान गोष्टी समोर येतात आणि खुप सार्‍या गोष्टी स्मरण करुन देतात. […]

निरंजन – भाग २ – आत्मविश्वास भक्ती

मी हे करु शकते, मला हे जमेलच किंवा हे असच घडेल, अशी अंतर्मनातुन येणारी शाश्वती म्हणजेच आपल्या आतुन येणारा आवाज….आपल्या अंतर्मनातल आत्मविश्वास….क्रूती घडवण्याआधी निकालासाठी रचलेला सकारात्मक द्रुष्टिकोन…….म्हणजेच आत्मविश्वास. […]

निरंजन – भाग १

एकाग्रतेने मनाची स्थिरता वाढते आणि स्थिरता वाढल्यामुळे मन एकचित्त होउन हाती घेतलेल्या कार्यामध्ये आपले आपसुकच चिंतन वाढते आणि जेव्हा चिंतन वाढते तेव्हा नैसर्गिकरित्या आपाल्याला खुप सार्‍या वेगवेगळ्या कल्पना आपोआपच सुचतात. ज्यामुळे कामाची गती वाढते, त्या कामामध्ये कोणतीही अडचण येत नाही. आणि हाती घेतलेले काम खुप सुंदर पद्धतीने पार पाडले जाते. ही जी एकाग्रता आहे ती प्रत्ये़कामध्ये […]

निरंजन – गाभार्‍यातले ध्यानस्थ चिंतन

आपल्या नेहमीच्या जीवन प्रवासात अश्या बर्‍याचश्या घट्ना घड्तात ज्यामुळे आपले विचार निर्माण होतात तर बहुतेकदा आपले विचार अति होऊन एका ठरविक पातळीचे उल्लंघन होते आणि त्या विचारांमधुन स्थिती निर्माण होते. अश्या विचारांवर चर्चा, चर्चेतुन विषय, विषयांचा अभ्यास, अभ्यासातुन ग्रहण आणि जे ग्रहण केले ते ज्ञान म्हणजे “निरंजन”! […]

1 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..