नवीन लेखन...
Avatar
About Guest Author
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

नामस्मरणातील ताकद

जनाबाईचे अभंग दूरदूपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबिरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोव-या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम […]

संत तुकारामांचे `शब्द’ या शब्दावरील काव्य

संत तुकारामांनी सहज लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवलेय बघा…. घासावा शब्द | तासावा शब्द | तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी || शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा बेतावेत शब्द | शास्त्राधारे || बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके | ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे बोलावे बरे | बोलावे खरे | कोणाच्याही मनावर | पाडू […]

लाठीवरचं जगणं आता मुश्किल झालं आहे

रोज लाखो गुन्हेगारांना सुतासारखे सरळ करणा-या पोलिस दादांसाठी ही एक छोटी कविता… रोज स्वत: मरत असताना अगदी  कमी खर्चात घर चालवणा-या पोलिसांना अर्पण केलेली  ही कविता…  लाठीवरचं जगणं आता मुश्किल झालं आहे. खून, दंगेफसाद, मर्डर आमच्या पाचवीला पूजलं आहे पण लाठीवरचं जगणं आता मुश्किल झालं आहे. नशीबानं मिळते म्हणतात सरकारी नोकरी पण असून सरकारी नोकरी आम्ही […]

आरोग्य म्हणी

१. खाल गाजर, मुळे तर होतील सुंदर डोळे. २. सकाळी नाश्ता करावा मस्त, मोड आलेले धान्य करावे फस्त. ३.डाळी भाजीचे करावे सूप, बाळाला येईल सुंदर रूप. ४. तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त ,आरोग्य तुमचे ती राखेल मस्त. ५.जवळ करा लिंबू संत्री, दूर होईल पोटाची वाजंत्री ६. पपई लागते गोड गोड, पचनशक्तीला नाही तोड. ७.पालेभाज्या घ्या मुखी; […]

कडकनाथ कोंबडे व अंडी

  कडकनाथ ही देशी कोंबडीची एक दुर्मिळ जात आहे. ती प्रामुख्याने मध्यप्रदेशमधील झाबुआ ,झार जिल्यातील आदीवासी, भिल्ल , लोकांकढे आढळते. हि जात महाराष्ट्रात क्वचीतच आढळते. कडकनाथ कोंबडीची त्वच्या, मांस, हाडे काळे आहे. अनेक आजारांवर ही कोंबडी व आंडी गुणकारी आहेत. कडकनाथ कोंबडीच्या मांसामध्ये व अंड्यांमध्ये पुढील प्रमाणे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत :- 1) कडकनाथचे मांस अंडी खाल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो. 2)कोड […]

नदीपार

ब्रह्मदेशाचा (सध्याचा म्यानमार) राजा बोडायाया हा विशेष प्रसिद्ध होता. तो कुशल प्रशासक तर होताच, पण त्याचे सैन्यही बलाढ्य होते. त्याचे राज्य सर्वात बलिष्ठ समजले जाई. या शूर राजाचे अंतःकरण दयाळू होते. त्याने अनेक पॅगोडे बांधले आणि देशभरातील धर्मगुरूंची बडदास्त राखली. बालपणाच्या मित्रांचीदेखील त्याने चांगली दखल घेतली. यु पॉ हा त्याचा मित्र. त्याच्याबरोबर एकाच धर्मगुरूकडे तो सहाध्यायी […]

शेळ्या आणि बोकड यांचे वेगळे अर्थशास्त्र

शेळ्या आणि बोकड यांचे एक वेगळे अर्थशास्त्र तर आहेच, पण त्याचे जीवशास्त्रही विचारात घेणे आवश्यक आहे. बर्‍याच शेतकर्‍यांना आपल्याजवळची शेळी कोणत्या जातीची आहे हे माहीत नसते. चौकशी केली तर आमची शेळी आपली साधी गावरान शेळी आहे, असे मोघम उत्तर दिले जाते. शेळींच्या जातींचा आणि प्रजननाचा विचार केल्याशिवाय शेळी पालन कधीही यशस्वी आणि ङ्गायदेशीर होणार नाही. चार-पाच […]

मुंबईतला अभूतपूर्व गिरणी संप

(डॉ. दत्ता सामंत प्रणित मुंबईच्या गिरणी संपाला १८ जानेवारी २०१७ ला पस्तीस वर्षं पूर्ण झाली. ६५ गिरण्यांतल्या अडीच लाख कामगारांनी या संपात भाग घेतला होता. या संपाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. अधिकृतपणे हा संप आजही मागे घेतलेला नाही. अनेक कामगारांना उद्ध्वस्त करणारा आणि कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा हा संप त्यामुळेच ऐतिहासिक ठरतो. त्याची अपरिहार्यता, त्या काळातल्या घडामोडी, त्यावेळचं वातावरण आणि सरकारची भूमिका यांचा वेध घेत ते दिवस पुन्हा जागवणारा जयंत पवार यांचा लेख.) […]

ह्या कॉन्ग्रेसवाल्यांचं नेमकं काय कळनाचं झालयं राव

१) देश कैशलेस होवु शकत नाही! २) देशातील जनता गरीब आहे. ३) देशातील जनता अडाणी आहे ४) देशात बँका मुबलक नाहीत ५) देशात एटीएम नाहीत अस काय काय तर म्हणत आहेत म्हणजे नेमकं हे मोदींच्या विरोधात बोलत आहेत का ६० वर्षात कॉन्ग्रेस सरकारने काहीच विकास केला नाही हा गुन्हा कबुल करत आहेत हे कॉन्ग्रेस वाले स्वताच […]

1 34 35 36 37 38 53
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..