कडकनाथ कोंबडे व अंडी

 

कडकनाथ ही देशी कोंबडीची एक दुर्मिळ जात आहे. ती प्रामुख्याने मध्यप्रदेशमधील झाबुआ ,झार जिल्यातील आदीवासी, भिल्ल , लोकांकढे आढळते. हि जात महाराष्ट्रात क्वचीतच आढळते. कडकनाथ कोंबडीची त्वच्या, मांस, हाडे काळे आहे.

अनेक आजारांवर ही कोंबडी व आंडी गुणकारी आहेत.

कडकनाथ कोंबडीच्या मांसामध्ये व अंड्यांमध्ये पुढील प्रमाणे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत :-

1) कडकनाथचे मांस अंडी खाल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो.

2)कोड फुटलेले कमी होते.

3)अटॅक व हेड अटॅकवरही गुणकारी.

4) याच्या मांसामध्ये पुरूषत्वाचे प्रमाण जास्त आहे मांस खाल्याने पुरूषत्व वाढते.

5)दमा ,अस्तमा,टीबी,या आजारावरही गुणकारी.

6)प्रोटीन आणी लोह चे प्रमान 25-70% .

7)अंडी डायट अंडी म्हणूनही खाल्ली जातात.

8)मांसामध्ये प्रथीनांचे प्रमान अधीक.

9)विस्मयकारी औषधी गुणधर्म.

10) अंडी स्वादीष्ट असुन प्रथीनांचे प्रमान भरपुर आहे.

11)बंगळुर येथील अन्न परिक्षण संशोधन संस्थेत याच्या मांसावर व अड्यांवर औषधी गुणधर्माबाबत संशोधन करण्यात आले व प्रमाणीत
केले.

12)” कडकनाथच्या ” हाडांमध्ये (मेल्यानिन )नावाचे द्रव्य(पिगमेंट)
अधीक प्रमानात असल्यने सर्व अवयव काळ्या रंगचे असतात.
यालाच ( फायब्रोमेलॅनोसिस ) असेही म्हनतात.

13) या कोबडीमध्ये इतर कोंबडीच्या तुलनेत ( 21%)
” लॅबीलीक ” एॅसीडचे प्रमाण अधीक ( 24% ) असल्याने ह्रदयाला रक्त पुरवठा करणार्या रक्तवाहीण्या जाड होवुन आतील मार्ग अरूंद होण्याचे
प्रमाण कमी होते.परिणामी ( अटॅक ) येत नाही.

14) या कोंबडीच्या मांस व आंडी सेवनाने ह्रदयवीकार म्हनजे ( अटॅक) टाळता येतोय.

15) प्रथीनांचे प्रमान 25% असते.

16) मांसामध्ये ( कोलेस्टोराॅलचे ) प्रमान इतर कोंबडीच्या तुलनेत(32 मिलीग्रॅम) प्रती 100 ग्रॅम ऐवढे आहे.

17) याच्या सेवनाणे रक्ताचा कर्करोग ,दीर्घकाळ टीकणारे त्वचेचे विकार
( ल्युकोडर्मा ) ,पांढरे डाग ,ह्रदयाचे विकार , कमी होतात असा दावा (अन्न परीक्षण केंद्र बंगळूर ) यांनी केला आहे.

18) मानवी शरीरास वाढीस आवश्यक असलेले (अॅमिनो ) एॅसीड-बी-1, बी-2, बी-6, बी-12, सी व ई, जीवनसत्वे, कॅल्शीयम, फाॅस्परस, आयर्न, इत्यादी घटक पुरविले जातात.

19) पुरूषांना पुरूषत्व वृध्दींगत करण्यासाठी ,तसेच शुक्रजंतूची वाढ करण्याच्या प्रक्रियेला याच्या नियमीत खाण्याने प्रोत्साहन मिळते.

20) स्त्रियांच्या पाळीत नियमीतता येण्यास याच्या खाण्यने मदत होते.

21) कडकनाथ कोंबडीच्या मांस व आंडी खाल्याने शरीरातील चरबीचे प्रमान कमी होते.

22)तसेच मधुमेह म्हनजेच( बी पी ) साखरेचा आजारही बरा होतो.

23) Osteomalacia ,Womens Sterilty ,Problems ,Headaches ,Renal ,( Kidney ) ,Problems Good For (High BP Heart) .

रत्नागिरी मध्ये मिळण्याचे ऐकमेव विश्वसनीय ठिकाण :-

आतिश कीर
मारुती मदिर, हिंदु कॉलनी, रत्नागिरी
? 09975550553
? 09028090225

Avatar
About Guest Author 513 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…