नवीन लेखन...

ज्योतिष विषयक

ज्यांच्या पत्रिकेत प्रथम स्थानात मंगळ हा ग्रह असेल, तर अशा व्यक्तिंनी करायचे उपाय

प्रथम स्थान
१) दररोज मारुती दर्शन घेणे व हनुमान चालिसा वाचणे.
२) नेहमी बरोबर लाल रंगाचा रुमाल ठेवणे.
३) मंगळवार उपवास करणे.
४) बेडरुम मध्ये लाल रंगाचा वापर जास्तीत जास्त करणे.
द्वितीय स्थान
१) मारुतीला शेंदूर लावणे. (मंगळवार)
२) पक्षांना गहू घालणे.
३) अशुभ बोलू नये.
४) मंगळवार उपवास करावा.
तृतीय स्थान
१) कर्ज काढू नये कोणाला जामीन राहू नये.
२) आईची व गाईची सेवा करावी.
३) खोटे बोलू नये. कामात खोटेपणा करु नये.
४) मुंग्यांना साखर खायला घालावी.
चतुर्थ स्थान
१) अपंगांना मदत करा.
२) नोकरांना खूश ठेवा.
३) चांदीचा तुकडा जवळ ठेवा.
४) पंचधातुची अंगठी धारण करा.
पंचम स्थान
१) धान्य पक्षांना खाऊ घालणे.
२) अन्नदान करणे.
३) घराजवळ लिंबाचे झाड लावा.
४) गेलेल्या व्यक्तीचे श्राध्द विधी नियमित करा.
षष्ठ स्थान
१) सापाला दुध पाजा.
२) गणपतीची उपासना करा.
३) सख्या भावंडाला भेट वस्तु द्या.
सप्तम स्थान
१) पोवळे धारण करा.
२) खोटे बोलू नका.
३) अपंगांना मदत करा.
४) नोकरांना खुश ठेवा.
अष्टम स्थान
१) गणपतीची उपासना करा.
२) सापाला दुध पाजा.
३) मसुर डाळ मंदिरात दान करा.
४) चांदीची अंगठी धारण करा.
५) विधवा स्त्रिचा आशिर्वाद घ्या.
नवम स्थान
१) लाल रंगाचा रुमाल खिशात ठेवा.
२) मंगळवारी मारुतीला शेंदुर लावा.
३) काळभैरवाची उपासना करा.
४) नेहमी विधवा स्त्रिला मदत करावी.
दशमातील मंगळ
१) घरातील सोने विकू नये.
२) अपंग व्यक्तीला मदत करावी.
३) घरात दुध उतू जाऊ देऊ नये.
४) निपुत्रीकांची सेवा करा.
अकराव्या स्थानातील मंगळ
१) पांढरा कुत्रा घरात पाळा.
२) गणेशाची उपासना करा.
३) वडीलोपार्जित प्रॉपर्टी विकू नये.
४) रुग्णांना मदत करा.
५) आईची सेवा करा.
बारावे स्थान
१) सकाळी उठल्यावर मध खा.
२) पक्षांना धान्य खायला घाला.
३) १५ दिवस सतत सवईने गुळ पाण्यात प्रवाहित करा.

— सौ. निलिमा प्रधान

Avatar
About सौ. निलीमा प्रधान 21 Articles
सौ. निलीमा प्रधान या खाद्यसंस्कृती, वास्तुशास्त्र आणि इतर अनेक विषयांवर लेखन करतात.

1 Comment on ज्योतिष विषयक

  1. Respected Sir,

    Darroj madh khane yamule majha mangal dosh kami hoil ka sir.
    please reply me on my email id (Mangal Grah in 12th house into my Janam Kundali)

    Regards,

    Rahul Hujare
    9096408955.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..