आनंदमय जाग

हलके हलके निशा जावूनी,  उषेचे ते आगमन होई

निद्रेमधल्या गर्भामध्यें,  रवि किरणांची चाहूल येई…१,

त्या किरणांचे कर पसरती,  नयना वरल्या पाकळ्यावरी

ऊब मिळता मग किरणांची,  नयन पुष्पें फुलती सत्वरी…२,

जागविती ते घालवूनी धुंदी,  चैत्यन्यमय जीवन करी

हा जादूचा तो स्पर्श असूनी,  न भासे ही किमया दुजापरी…३

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४९७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1720 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…