आजी एक गोष्ट सांगायची

आजी एक गोष्ट सांगायची.

एकदा सगळ्या तिथींचं भांडण झालं .चतुर्थी म्हणाली मी गणपतीची म्हणून मी मोठी.एकादशी म्हणाली मी विठोबाची मी मोठी.पौर्णिमा म्हणाली मी पूर्ण चंद्राची तिथी म्हणून मी मोठी.

सगळ्यांचं भांडण ब्रह्मदेवाने सोडवलं .प्रत्येक तिथीला महत्वाचं स्थान देऊन.

बलिप्रतिपदा
यमद्वितीया
अक्षयतृतीया
गणेश चतुर्थी
नागपंचमी
चंपाषष्ठी
रथसप्तमी
गोकुळाष्टमी
रामनवमी
विजयादशमी
आषाढी एकादशी
वामन द्वादशी
धनत्रयोदशी
नरकचतुर्दशी
नारळी पौर्णिमा23
दिव्यांची आमावस्या

प्रत्येक तिथीला आनंद झाला ….तसे हे तिथींचे शुभदिन आपल्या जीवनात आनंद घेऊन येवोत.

आजच्या दिव्यांच्या अमावास्येच्या निमित्ताने एका आजीने सांगीतलेली गोष्ट……

Avatar
About अमित कुळकर्णी 14 Articles
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....