नवीन लेखन...

‘जहाल क्रांतिकारक’ भगत सिंग

भगतसिंग यांना राजगुरु आणि सुखदेवसोबत २३ मार्चला फाशी देण्यात आली. या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर तमाम भारतीयांचं रक्त आणखी पेटून उटलं त्यांच्या बलिदानानंतर स्वांतत्र्यांची चळवळ अधिक प्रखर झाली. […]

‘झी टीव्ही’ चा वर्धापनदिन

झी वाहिनीने सुरुवात हिंदीपासून केली तेव्हा त्यांचा साचा हा सुरुवातीच्या काळात सर्व कार्यक्रम एकाच वाहिनीत असा होता. पुढे झी न्यूज, झी मराठी, झी २४ तास, झी युवा, झी वाजवा अशा अनेक झीच्या वाहिन्या आल्या. […]

‘बॉबी’ चित्रपटाची ४८ वर्षं

हा चित्रपट काढण्यास राजकपूर यांना प्रवृत होण्यास एक कॉमिक जबाबदार आहे. राजकपूर नेहमी आर्ची कॉमिक्स वाचत असत, एक दिवस ते कॉमिक वाचत असताना त्यांतील एक संवाद त्यांना वाचण्यास मिळाला तो होता ‘यू आर टू यंग टू फॉल इन लव’ – ये उम्र नहीं है प्यार की. हा संवाद वाचून त्यांच्या डोक्यात वीज चमकल्या सारखे झाले व बॉबीची कल्पना आली. […]

बोईंग कंपनीचे जनक विल्यम बोईंग

दुसऱ्या महायुद्धाने बोईंगला बऱ्याच प्रमाणात साथ दिली. तिकडे माणसांचे जीव का जाईनात पण “फ्लाईंग फॉर्ट्रेस” म्हणून ओळखले जाणारे बी-१७ हे विमान आणि त्यानंतर आलेली बी-२४ आणि बी-२९ ही विमाने खूपच गाजली. […]

विश्वव्यापी परिपूर्णता

अम्मांच्या अमृतमिठीत सामावण्याचे भाग्य ज्यांना लाभलंय ( मी सुदैवी- आजतागायत त्यांनी मला ९-१० वेळा कुशीत घेतलंय. माझी पत्नी त्याहून भाग्यवान – तिने तर अम्मांचे मराठीतील पहिले चरित्र लिहिलंय, जे खुद्द अम्मांच्या हस्ते पुण्यात आणि मुंबईतही प्रकाशित झालंय.) तेच त्याचं महत्व सांगू शकतात आणि लताचा कार्यक्रम प्रेक्षागृहातून “लाईव्ह ” ऐकलेले कृतकृत्य श्रोते तिच्या सुरांची आकाशझेप अनुभवू शकतात. (याही बाबतीत आम्ही पती-पत्नी भाग्यवान आहोत.) […]

नाट्य दिग्दर्शक दामू केंकरे

चाकोरीबध्द रंगभूमीच्या बाहेर जाऊन विचार करणारा दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. हॅल्मेट,कालचक्र, उद्याचा संसार, आपलं बुवा असं आहे, सूर्याची पिल्ले, अखेरचा सवाल, कालचक्र, कार्टी प्रेमात पडली अशा नाटकांचे दिग्दर्शन दामू केंकरे यांनी केले होते. […]

नाथ हा ‘सर्वांचा’

डाॅक्टर एखादे नवीन नाटक स्वीकारायचे तेव्हा, त्या नाटकाच्या पंचवीस प्रयोगांचे मानधन आगाऊ घ्यायचे. त्या मिळालेल्या रकमेतून ते चांदीचे ताट, वाटी, तांब्या असा सेट खरेदी करायचे. […]

सुलेखनातील राज’कुमार’

मोत्यांसारखं लिहिलेलं अक्षर कुणाला आवडत नाही? ते सर्वांनाच मनापासून आवडतं. ते पाहून आपणही असंच सुवाच्य लिहावं, अशी पहाणाऱ्याची मनोमनी इच्छा होते.. […]

सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ लुई पाश्चर

सूक्ष्मजीव-शास्त्राचा पाया पाश्चरनं घातला.या मूळ कल्पनांमधूनच काही काळानं सजीवांच्या शरीरातल्या पेशी आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या विषाणूंविषयीचं संशोधन पुढे जाणार होतं. […]

1 2 3 4 30
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..