नवीन लेखन...

मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी भाऊसाहेब पाटणकर

भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित “जिंदादिल” भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजी झाला. त्यांचे वडील वेदपंडित, तो वारसा भाऊसाहेबांनी कायम ठेऊन, संस्कृत, मराठी, उर्दू, इंग्रजी, भाषेवर प्रभुत्व मिळवले. नागपुरातून विधी शाखेची पदवी प्राप्त करून, १९३५ साली भाऊसाहेबांनी यवतमाळ येथे वकिली व्यवसायास सुरुवात केली. वकीली व्यवसायात भाऊसाहेबांनी फौजदारी खटल्यां मध्ये भरपूर यश […]

डिलिव्हरीनंतर नेमकं काय कराल; काय टाळाल?

पिढ्यानपिढ्या या देशातले लोक बाळ-बाळंतीणीची व्यवस्थित काळजी घेत आहेत. ते जणू मूर्खच होते असे चित्र रंगवून परदेशी कंपन्यांच्या चकचकीत वेष्टनातली ‘बेबी किट्स’ वा ‘टॉनिक’ गळ्यात मारण्याच्या उद्योगांपासून सावधान!! […]

मंत्र आणि आयुर्वेद

आयुर्वेदीय औषधोपचारांसहच मंत्रचिकित्सेचा वापर केल्यास ‘अधिकस्य अधिकं फलम्|’ हे नक्की. आज मंत्रांचा आरोग्यावरील परिणाम या विषयात संशोधने सुरु आहेत. या विषयात अभ्यास आणि प्रयोग होणे महत्वाचे आहे. त्यावरून निघणारे निष्कर्ष मोलाचे ठरतील असे वाटते. […]

मद्यपान करुन राखुं मद्य-मान रे

मद्यपान करुन राखुं मद्य-मान रे मद्यपान करत करत विसरुं भान रे मद्य स्वर्ग, यांस हवें कां प्रमाण रे ? गद्य वदा पद्य वदा, ‘मद्य प्राण रे’  ।। ‘मद्य मद्य’ करुं या  हरपून शुद्ध रे मद्य मिळे वा न मिळे, हेंच युद्ध रे पवित्र-तीर्थ मद्य हें, अतीव शुद्ध रे मद्यपान अधिकारच जन्मसिद्ध रे ।। जरि असलो आम्ही […]

‘उन्हाळी’ सर्दी

उन्हाळी असो वा हिवाळी; सर्दी ही सर्दी असते. असा विचार स्वाभाविकपणे आपल्यापैकी काहींच्या मनात येईल. आयुर्वेदानुसार मात्र तसे नसते. विविध ऋतूंत होणारी सर्दीदेखील विविध कारणांमुळे होत असते आणि या कारणांनुसारच तिचे उपचारदेखील बदलत असतात. […]

पुष्करमुल

ह्याचे ०.३३-२ मीटर उंचीचे क्षुप असते.पाने ३-६ सेंमी लांब व २-३ सेंमी रूंदीचे मुलीय पत्र असते.पत्रवृन्त पाना इतकेच लांब असते.काण्डीयपत्र आयताकार असून काण्डास वाढणारे असते.फुल पिवळे ०.५-१ सेंमी व्यासाचे गुच्छ असते.फळ ०.४ सेंमी लांब व चमकदार व स्निग्ध असते.फळाला चिकटलेले बहिर्दल ०.७५सेंमी लांब व तांबुस रंगाचे असते. ह्याचे उपयुक्तांग मुळ असून पुष्करमुल चवीला कडू,तिखट असून उष्ण […]

ऑफिसातले माणिकमोती -२

तमाम पब्लिक धावतं उगवत्या सूर्याला नमन करायला. शेठच्या मुलानं बोलावतांच, सिद्ध, कुल्ल्याला पाय लावून पळायला.                                                                – तोंड घट्ट मिटून किती गूढ गुपितं आंत दडवून ठेवतं ऑफिसचं भलंमोठं सेफ.                                                                – प्रवास बोरीवली ते फोर्ट डोंबिवली ते कोर्ट. लोकलमधें डुलक्या-पत्ते-भजनं ऑफिसमधें टिवल्याबावल्या करणं. – सुभाष स. नाईक

किंग ऑफ द कॉमेडी : मेहमूद

प्राचीन भारतीय ग्रंथात रसानुभूती बद्दल खूप सविस्तर असे वर्णन आले आहे. यात रसांचे चार अंगे सांगितली आहेत. मनात जे विविध भाव प्रगट होतात त्याना “संचारी भाव” असे म्हटले जाते. या संचारी भावात एकूण ३३ प्रकारचे भाव सांगितले आहेत. तर रसांचे एकूण ११ प्रकार नोंदवले आहेत. यामधील एक आहे हास्य रस. हे सर्वप्रकार भारतीय नृत्य शैलीत अत्यंत […]

हलकेंफुलकें काव्य

  कंबरेस दाबसी कां ? निश्चल उभा, ना हलतां कुठे तुझा कंबरपट्टा ? Belt  कुठे विठ्ठला तुझा ? सर्व जगीं, सार्‍या जागीं चालत आहे घुसखोरी नुरे अन्य स्थानचि तुजसी एक फक्त वीटच उरली . जगीं फार पाप वाढे तें तुला खपावें कैसें ? म्हणुन कटीवर कर ठेवुन तूं उभा , जाब पुसण्यांस , विठू  ? विठू, […]

या ‘गटारी’च्या सुमुहूर्तीं

या ‘गटारी’च्या सुमुहूर्तीं, चला रे पीत बसूं दाखवून चुस्तीफुर्ती, चला रे पीत वसूं मंजूरच सार्‍या शर्ती, चला रे पीत बसूं श्रेष्ठ फक्त इच्छापूर्ती, चला रे पीत बसूं  ।। ही मदिरा चिंताहर्ती, चला रे पीत बसूं ती जीवन-रक्षणकर्ती, चला रे पीत बसूं ती चिरहर्षाची मूर्ती, चला रे पीत बसूं ती नित्य देतसे स्फूर्ती , चला रे पीत […]

1 3 4 5 6 7 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..