नवीन लेखन...

काजळी धरल्या वाती

तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देवूनी सर्व जनां आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना, शांत जळते केंव्हां तरी,  भडकून उठते कधी कधी फडफड करित मंदावते,  इच्छा दाखवी घेण्या समाधी जगदंबेच्या प्रतिमेवरती,  प्रकाश टाकूनी हास्य टिपते हास्य बघूनी त्या देवीचे,  चरण स्पर्शण्या झेपावते अजाणपणाच्या खेळामधली,  स्वप्न तरंगे दिसूनी येती दिव्यामधले तेल संपता,  काजळी धरल्या दिसे […]

विष्ठा

विष्ठा बघूनी थुंकलो, घाण वाटली मजला, अमंगल संबोधूनी, लाखोली देई तिजला  ।।१।। संतापूनी मजवर , कान उघडणी केली, तुझ्याचमुळें मूर्खा मी, अमंगळ ती ठरली।।२।। आकर्षक रूप माझे, लाडू करंज्यानें युक्त कपाटातूनी काढूनी, केले सारे तूंच फस्त ।।३।। परि मिळतां तुझा तो, अमंगळ सहवास, रूप माझे पालटूनी, मिळे हा नरकवास ।।४।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सत्तावीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सात निसर्गाचे नियम – सर्वांसाठी सारखेच – भाग दोन ! यापूर्वी लिहिलेल्या उपवास मालिकेमधे खरंतर हे सर्व नियम सांगितले आहेतच, पण….. आपलं जसं एक मन असतं, तसं निसर्गाचं एक मन असतं. विश्व मन. आपण जसा विचार करत असतो, तसा निसर्ग पण विचार करत असतो. आपलं मन जेव्हा विश्वमनाशी जोडलं जातं, तेव्हा […]

कलेचे खरे मुल्य

पर्वत शिखरीं जाऊन,खोदून आणली माती कौशल्य पणास लावून,केला मी गणपती   ।।१।। मुर्ती बनली सुरेख,आनंद देई मनां दाम मिळेल ठिक,हीच आली भावना घेऊन गेलो बाजारीं,उल्हासाच्या भरांत कुणी न त्यासी पसंत करी,निराश झालो मनांत बहूत दिवस प्रयत्न केला,कुणी न घेई विकत कंटाळून नेऊन दिला,गणपती मी शाळेत भरले होते भव्य प्रदर्शन,हस्तकला कौशल्याचे नवल वाटले गणपती बघून,दालनातील सुरवातीचे चकीत झालो […]

नियतीचा फटका

(भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र) एक भयानक रात्र अशी,  सहस्त्रावधींचा घेई बळी  । नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी  ।। मध्यरात्र  होवून गेली, वातावरण  शांत होते  । गादीवरती पडून सारे, स्वप्ने रंगवीत होते  ।। तोच अचानक विषारी वायू,  पसरला त्या वातावरणी  । हालचालींना वाव न देता,  श्वास […]

बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी.रानी

बुलो सी रानी यांचे पूर्ण नाव बुलो चंदीराम रामचंदानी. बुलो. सी. रानी यांच्या नावाची हकीगतही रंजक आहे. त्यांचा जन्म ६ मे १९२० रोजी हैद्राबाद पाकिस्तान येथे झाला.सिंधी समाजात जन्माला आलेल्या बुलो चंदी रमानी यांनी आडनावाचं इंग्रजी आद्याक्षर ‘सी’ वेगळं काढलं व ‘रमानी’चं ‘रानी’ करून टाकलं. त्यामुळं अनेकांना हा पुरुष संगीतकार की स्त्री संगीतकार असा प्रश्न पडे. मा.बुलो सी रानी यांचे […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सव्वीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सात निसर्गाचे नियम – सर्वांसाठी सारखेच – भाग एक ! बरेच जण विचारतात, आम्हाला आमच्या लाईफ स्टाईलमधे बदल करणे खरोखरच शक्य नाही. आमची लाईफ स्टाईल आमची आम्हीच बनवलेली आहे. निसर्ग नाही थांबू शकत कोणासाठी ! सूर्य उगवायचा आणि मावळायचा नाही ना थांबणार. काही गोष्टी या निसर्गावर अवलंबून असतात. देश, काल, ऋतु, […]

मानसिक तणाव -1

प्रिय वाचक – – -मानसिक तणाव ही लेखमाला मी आपणासाठी क्रमशः आठ भागात देत आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा. धन्यवाद. मानसिक तणाव  -1 (हा लेख क्रमशः आहे ) माणसाच मन अतिशय चंचल आणि प्रचंड वेगवान असते. अस्तित्वात असलेल्या ज्ञानानुसार त्याचा वेग, प्रकाश वेगापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्याची मोजमाप कुणीही करु शकत नाही. शरिरातील सर्व अवयवांचा शोध […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सव्वीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सात निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच – भाग एक ! बरेच जण विचारतात, आम्हाला आमच्या लाईफ स्टाईलमधे बदल करणे खरोखरच शक्य नाही. आमची लाईफ स्टाईल आमची आम्हीच बनवलेली आहे. निसर्ग नाही थांबू शकत कोणासाठी ! सूर्य उगवायचा आणि मावळायचा नाही ना थांबणार. काही गोष्टी या निसर्गावर अवलंबून असतात. देश, काल, ऋतु, वातावरण, […]

आई

कशासवे तुलना करुं गे आई, तव प्रेमाची कां शब्द न सुचतां म्हणू तुजला,    ‘ प्रेमची ‘ वात्सल्याची देवता, करुणा दिसे नसानसातूनी हात फिरवीता ज्याचे वरती, ह्रदय येते उचंबळूनी जेव्हां पडते संकट, आठवण करितो आपली आई विश्वासाचे दोन शब्द,  उभारी त्यासी देई नऊ मास असता उदरीं, शक्ति तेज आणि सत्व देई ते ह्याच ईश्वरी गुण बिजानी, वाढ […]

1 25 26 27 28 29 32
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..