नवीन लेखन...

चिनी ड्रॅगनचे आव्हान आणि भारताचे प्रत्युत्तर

चीनने संरक्षणावरील तरतूद सात टक्क्यांनी वाढवली. त्यामुळे संरक्षण खात्यावरील तरतूद तब्बल १५२ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाली आहे. ही रक्कम भारत संरक्षणावर करत असलेल्या तरतुदीच्या तिप्पट आहे.अमेरिका आणि चीनच्या वादात चीनने संरक्षणावरील तरतूद वाढवली असली तरी ती भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. मोदी यांना मिळालेले यश ही चीनसाठी वाइट बातमी भारतामधील विविध राज्यांमध्ये निवडणुकीत भारतीय जनता […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकोणतीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सात निसर्गाचे नियम – सर्वांसाठी सारखेच – भाग चार ! एक माणूस सोडला तर कोणी पशुपक्षी सहसा आजारी पडत नाहीत, हे कटु सत्य आहे. इतर प्राणी आणि माणूस यात एक धर्म सोडला तर बाकी आहार निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टी समान आहेत. या अर्थी एक सुभाषित पण शिकल्याचे स्मरते. […]

किराणा घराण्याचे बुजुर्ग गायक पं. फिरोज दस्तूर

पं. फिरोज दस्तूर यांचा जन्म ३० सप्टेंबर १९१९ रोजी झाला. पं. फिरोज दस्तूर हे पं. भीमसेन जोशी आणि डॉ. गंगूबाई हनगळ यांचे गुरुबंधू होते. पं. फिरोज दस्तूर हे फार मोठे गायक होते.एका अतिशय प्रतिभावान, प्रेमळ कलाकाराची ओळख पं. दस्तूर हे एक खूप मोठे पण तसे सर्वसामान्यांसमोर फारसे न आलेले कलावंत. पारशी समाजात ‘आंग्ल’ प्रभाव जास्त असून सुद्धा ते अभिजात हिंदुस्तानी […]

भूतदया जागविली

चिंव चिंव करीत चिमणा चिमणी,खोलीमध्ये माझ्या आली अवती भवती नजर टाकून,माळ्यावरती ती बसली वाचन करण्यात रंगून गेलो,लक्ष्य नव्हते तिकडे आश्चर्य वाटले बघून मजला,काड्या गवताचे तुकडे घरटे बांधण्या रंगून गेली,आणती कडी कचरा मनांत बांधे एकच खुणगांठ,तयार करणे निवारा भंग पावता शांत वातावरण,वैताग आला मला कचरा आणि घरटे काढून,खिडकीतुनी  फेकला काम संपवूनी सांज समयी,घरी परत मी आलो त्याच चिमण्या तसेच घरटे,पाहून चकित झालो पहाट होता चिमण्या उडाल्या,काढून टाकले घरटे असेंच चालले कित्येक दिवस,परी जिद न सोडी ते चार दिवसाची सुटी घालउन,गांवाहून परतलो घरटे बघता संताप येऊन,मुठी  वळवूनी  धावलो घरट्या मधूनी चिमणी उडाली,बसली पंख्यावरती चिव चिव करुनी विनवू लागली,दया दाखवा ती परी मी तर होतो रागामध्ये,चढलो माळ्यावरी मन चरकले बघून अंडी,छोट्या […]

शांततेचा शोध

मनाची शांति । मिळेना कुणा कुठें शोधूं ती । प्रश्न सर्वांना ।। जीवन ध्येय । शांततेसाठीं प्रयत्न होय । त्याच्याच पाठी ।। शांतीचे घर । अंतःकरण नसे बाहेर । कधीं चूकून ।। शत्रू शांतीचा । अशांति असे ठिकाणा त्याचा । बाह्यांत वसे ।। विरोधी दोघे । दूर राहती । वाईट बघे । एकमेकाती ।। अशांत वाटे […]

आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल

मुर्तिजापूर येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते १९१९ मध्ये पुणे शहरास आले. त्यांचा जन्म ११ सप्टेंबर १९०१ रोजी मुर्तिजापूर येथे झाला.फर्ग्युसन महाविद्यालय येथे कलाशाखेचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे प्रयाण केले. ह्याबाबत अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसु ह्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. त्यानंतर कवी अनिल यांनी १९३५ साली विधिशाखेची पदवी घेतली, सनद घेतल्यावर […]

पॉपस्टार रेमो फर्नांडिस

‘प्यार तो होना ही था‘ चित्रपटातील दमदार टायटल सॉंग, हम्मा हम्माचा सुपरहिट ताल आणि ओ मेरी मुन्नी सारखा हट के अल्बम, अशा आपल्या मोजक्या कामानेही संगीतकार रेमो फर्नांडिसने मनोरंजन क्षेत्रावर आपली मुद्रा उमटवली आहे. गोमंतकीय संस्कृतीचे वेगळेपण कायम आपल्या संगीतातून देशापुढे रेमो यांनी मांडले आहे. रेमो फर्नांडिस यांचे पूर्ण नावलुईस रेमो डी मारिया बर्नॅर्डो फर्नांडिस. त्यांचा जन्म ८ […]

शास्त्रीय गायिका गिरिजादेवी

धृपद, ख्याल, टप्पा, ठुमरी- दादरा, चती, कजरी, होरी, सावनी, झूला हे सर्व प्रकार उत्तम गाणाऱ्या, ज्यांना ‘ठुमरीक्वीन’ असेही म्हटले जाते आणि गुरू म्हणूनही ज्यांची कारकीर्द भरीव आहे, त्या विदुषी गिरिजादेवी यांचे वडील उत्तम हार्मोनियम वादक होते व ते संगीताच्या शिकवण्या घेत असत. त्यांच्याकडून गिरिजादेवींनी गाण्याचे धडे घेतले. त्यांचा जन्म ८ मे १९२९ रोजी वाराणसी येथे झाला.वयाच्या पाचव्या वर्षापासून गायक […]

ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सतारवादक उस्ताद रईस खान

रईस खान यांच्या मातोश्री उत्तम गायिका होत्या व वडील उत्कृष्ट बीनवादक होते.त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३९ रोजी इंदौर मध्य प्रदेश येथे झाला.मामा इनायत खान मेवात घराण्याचे पट्टीचे गायक होते. रईस खान यांनी तर अगदी बालवयात सूर आणि स्वर यावर इतके प्रभुत्व मिळविले होते की, मुंबईच्या सुंदराबाई हॉल मध्ये त्यांनी, मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर महाराज सिंह यांच्या समोर आपल्या कलेचे पहिले […]

1 23 24 25 26 27 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..