नवीन लेखन...

संस्कृत भाषा व संस्कृती (भाग-१.अ/११)

प्रास्ताविक : मे ११, २०१६ च्या लोकसत्ता मुंबई आवृत्तीमध्ये ‘संस्कृतीसंवाद’ या सदरात प्रा. शेषराव मोरे यांचा , ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ या शीर्षकाचा विचारप्रवर्तक लेख प्रसिद्ध झाला आहे. शेषराव मोरे हे व्यासंगी विद्वान आहेत. त्यांची बहुतेक पुस्तकें मी वाचलेली आहेत. बावीसएक वर्षांपूर्वी मी बडोदा येथें वास्तव्यास असतांना मोरे तिथे भाषणासाठी आले होते, व कांहीं तास त्यांच्याबरोबर […]

एका चिमण्याची गोष्ट

(काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह झालेल्या पाऊसात एक झाड जमिनीवर उन्मळून पडलेले दिसले. सहज निरखून पहिले, एक चिमणा हि जमिनीवर पडलेला दिसला. मनात विचार आला, कसे गेले असेल त्याचे आयुष्य …. वासंतिक वार्यात एका अनामिक गंधाने बैचैन होऊन चिमण्याणे घरट्यातून उड्डाण भरली. आकाशात विहरताना त्याला  त्याची चिवताई भेटली. दोघांनी एका दुसर्याकडे पहिले. चिमण्याला पाहून चिवताई गालात हसली. […]

आहारसार भाग ७

गहू कोकणी माणसांनी, कोकणात तर खाऊ नयेच. पण जिथे पिकतो तिथे सुद्धा तो खावा की नाही, अशी परिस्थिती आहे. या संदर्भात काही गोष्टींची माहिती जरूर असावी. 1.भारतात सर्वात जास्ती गव्हाचे उत्पादन पंजाब, हरयाणा मधे होते. 2. भारतात सर्वात जास्ती रासायनिक खते आणि विषारी कीटकनाशके पंजाब मधे वापरली जातात. 3. भारतात सर्वात जास्त कॅन्सर चे रूग्ण पंजाब […]

खरे श्रेष्ठत्व

कुणी म्हणावे श्रेष्ठ कुणाला   ।    मानव हा आत्मस्तुती करतो   । कुणा न येती भाषा बोली    ।    हीच गोम हा जाणून घेतो  ।। निसर्गाने उधळण केली  ।  अनेक गुणांची   । मानवाच्या हाती लागली   ।   ‘कला’ कल्पकतेची   ।। विचारांच्या झेपामधूनी  ।    आकाश पातळ गाठले   । प्रगतीच्या ह्या छलांगानी  ।    श्रेष्ठत्व  ठरविले   ।। दुर्बल केले इतर प्राणी  ।   आणि […]

आहारसार भाग ६

काय गहू खायचा नाही ? मग आम्ही खायचे तरी काय ?? चपाती खायची नाही, म्हणजे जरा अतिच होतंय हं. ? डब्यातून तर आम्हाला चपातीच न्यावी लागते. नाऽही. चपातीशिवाय जमणारच नाही हो. चपातीशिवाय जगणारच नाही मी. हो, हो, कित्ती कित्ती प्रतिक्रिया. जरा समजून घेऊया. “पॅनिक” न होता. गहू हा अत्यंत पौष्टिक आहार आहे. कफकर आहे. थंड हवेत […]

सुवर्णप्राशन संस्कार

आयुर्वेदातील ‘सुवर्णप्राशन संस्कार’ हा हिंदुस्थानच्या ‘राष्ट्रीय लसीकरण’ मोहिमेचा भाग व्हायला हवा. आयुर्वेद हे या राष्ट्राचे पर्यायी नव्हे तर प्रमुख वैद्यकशास्त्र आहे. उत्तम रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदाचाच आधार घ्यावा लागेल. […]

(काव्य) : प्राउड टु बी अॅन् इंडियन (?)

(न्यू यॉर्कमध्ये ‘इंडिया डे’ साजरा झाला, त्यानिमित्तानें ) ‘आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन ! कम ऑऽन, से द सेऽम इव्हरीवन्’ . १ आमचा शेजारी-देश आमचा घास गिळतो आणि नंतर आम्हालाच छळतो आम्हाला कळतंय् त्याचं तंत्र पण जपतोय् ना आम्ही ‘अहिंसेचा मंत्र’ ! अहो, कुणाला कशी द्यायची उत्तरं हें आधी ठरवा तर खरं अन् मग […]

माणसामधला देवमाणूस कर्मयोगी शिवशंकरजी पाटील

माणसामधला देवमाणूस कर्मयोगी शिवशंकरजी पाटील शेगांव संस्थानचे प्रमुख आणि निःस्वार्थीपणे श्रध्दापूर्वक काम करणारे शिवशंकरभाऊ – शिवशंकरभाऊ म्हणजेच माणसामधला देवमाणूस आहे. त्यांना भेटल्याशिवाय ते कळणार नाही. श्री गजानन महाराज संस्थानचा भव्यपणा तिथली टापटिप व्यवस्था आणि निष्ठेने काम करणार्याची तनमयता तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. त्या मंदिरात सेवा करण्यासाठी हजारो प्रतिक्षा यादी आहे. भाऊंची ही कमाल आहे. तीन हजार सेवेकरी […]

असेही एक गणेश विसर्जन

अमेरिकेतील मिनियापोलीस शहर. अतिशय सुंदर, विस्तीर्ण आणि अद्यावत अशी बांधणी. नवीन पद्धतीने आखीव असे वसलेले शहर. मोठाले प्रशस्त रस्ते, अनेक सुंदर व आकर्षक बागा, शहराच्या मुख्य भागांत उंच उंच इमारती, स्वच्छपाण्याचा भरपूर साठा असलेले तलाव, शाळा, कॉलेजेस. व्यापारी संकुले, इत्यादी. शहराचा फेरफटका मारताना मनास खुप आनंद होतो. माझा एक मुलगा, कांही वर्षापासून एका कंपनीत तेथे कामाला […]

1 2 3 4 5 6 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..