नवीन लेखन...

उपवर तरुणींसाठी

अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क मध्ये एक अगदी वेगळे स्टोर निघाले आहे. हे स्टोर फक्त स्त्रियांसाठी आहे. पुरुषांना येथे येण्याला बंदी आहे. तसेच एखादी स्त्री या स्टोरला आयुष्यात फक्त एकदाच भेट देऊ शकते. हे स्टोर सहा माजली उंच आणि भव्य आहे. या स्टोर मध्ये नवरे मिळतात! लिली नावाची २७ वर्षे वयाची, विवाहीत्सुक पण अति चिकित्सक तरुणी घाई घाईने त्या […]

पोलीस आणि सामान्य नागरिक सुरक्षा

पोलिस दलावर कुणाचा वचक आहे की नाही, असाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच बेजबाबदारपणे वागू लागले आहेत.पोलीस मुंबईचे असोत नाहीतर दिल्लीचे, ते त्यांच्या मनाप्रमाणेच काम करतात व सर्व प्रकारची मनमानी ते कायद्याच्या चौकटीत राहून करतात. संसदेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावरील सुरक्षेत वाढ होते. या सुरक्षेचा सामान्य माणसांना उपयोग नसतो व पोलीस हे जनतेचे मित्र नसतात हे सिद्ध करण्याची एकही संधी पोलीस सोडत नाहीत. 05/03/2011 पोलिसांचे राज्य कसे आडमुठ्यांचे असते हे प्रत्यक्ष पाहता आले. दिल्लीच्या रस्त्यांवर महिला सुरक्षित नाहीत. महिलांच्या बाबतीत सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडतात.
[…]

एक राजेशाही मिरवणूक . . .

अत्यंत अवघड आणि प्रतिष्ठेच्या परिक्षेचा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परिक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. . . या परिक्षेत देशभरातील ९२० विद्यार्थी यशस्वी ठरले. त्यापैकी सुवर्ण महोत्सवी वर्षात, राज्यातील ९० उमेदवारांनी मराठीचा झेंडा फडकावीत व अभिमानाने सांगितले ! . . . मराठी पाऊल पडते पुढे . . .
[…]

लोकांसाठी वने

जगभरातील ‘वनांचे संवर्धन, शाश्वत व्यवस्थापन आणि विकास’ याबाबत जन जागृती करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने २०११ हे वर्ष ‘जागतिक वन वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. ‘लोकांसाठी वने’ ही संकल्पना यासाठी तयार करण्यात आली आहे.
[…]

मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विकासातील योगदान

१८ मे हा मराठवाडा कृषी विद्यापीठाचा वर्धापन दिन. १९७२ साली परभणी येथे या विद्यापीठाची स्‍थापना झाली. मराठवाड्यातील शेती व अनुषंगिक व्‍यवसायातील समस्‍या दूर करण्‍यासाठी संशोधन करणे, कृषी खाते तसेच इतर विकास खात्‍यातील विस्‍तार कार्यकर्त्‍यांना प्रशिक्षण देऊन पथदर्शक विस्‍तार कार्य करणे आणि कृषी विकासासाठी प्रशिक्षीत मनुष्‍यबळ निर्माण करणे ही तीन प्रमुख उद्दिष्‍टे विद्यापीठ स्‍थापनेमागे होती.
[…]

८१ वर्षांची राणी..दख्खनची राणी

पुणे मुंबई प्रवास करणार्‍या प्रत्येकाच्या मनाचा एक कोपरा दख्खनच्या राणीने व्यापलायं. दख्खनची राणी हे बिरूद मिरविणारी मुंबई-पुणे डेक्कन क्वीन आज (१ जून २०११ रोजी) ८१ वर्षांची झाली…कोळशाच्या जागी विजेवर धावणारे इंजिन जोडण्यात आले, प्रवासी संख्येबरोबर डब्यांची संख्या वाढत गेली, रंगसंगती बदलली.. आणि दिवसेंदिवस ही दख्खनची राणी तरूणच होत गेली…
[…]

1 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..