नवीन लेखन...

तपसाधनेतील परिक्षा

तपसाधनेतील परिक्षा (काव्य स्फूर्ती) पूजित होतो प्रभूसी ध्यान एकाग्र करुनी भाव भक्तिने तल्लीन होत असे भजनी ।।१।। काव्यस्फूर्ति देऊनी कवि बनविले मजला शब्दांची फुले गुंफवूनी कवितेचा हार बनवविला ।।२।। सुंदर सुचली कविता आनंदी झाले मन ध्यास मज लागता गेलो त्यांतच रमून ।।३।। पुजेमधले लक्ष्य ढळले काव्याच्या मागे जावूनी भजनांतील चित्त वेधले तपोभंग तो होऊनी ।।४।। मधाचे […]

नाजूक वेली

नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली //धृ// हिरवी साडी अंगावरी खडी रंगीत किनारी ठिपके चमकती पांढरे त्या साडीवरती पसरे आकर्षक साडी नेसली //१// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली शरीर तुझे बांकदार रुप तुझे मनोहर चपळाईने तूं वाढते दूर जाण्या झेपावते वाकड्या चालीत शोभली //२// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली मिष्किलपणें तूं […]

तुमचे यशस्वी कर्म

कसा, काय, कोण खेळला बघत नाही कुणी खेळातील यश अपयशाच्या राहतात फक्त आठवणी मरुन गेला नाटककार, तो नांव ही गेले विसरुनी जिवंत आहे आजही नाटक रचिले होते त्यांनी जगास हवे कर्म तुमचे नको तुमचे जीवन पशूसही जीवन असते मरतो तो तसाच येऊन वाल्यानें केले खून लोक विसरुनी जाती आजही वाचतां रामायण कौतूक त्याचे करिती वेशेघरी राहिलेला […]

1 23 24 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..