नवीन लेखन...

एक आरजू- प्रभुकी खोज

मनमे एक आरजू थी के प्रभु मिल जायेगा दिलकी धडकन कहती के उसे अपनेमेंही पायेगा आंख सबतरफ ढूंडती है हर एक कण में फिरभी दृष्टी असमर्थ हैं उसे पहचाननेमें ध्वनी की लहरे हर तरफ गुंज उठती कानोंके सहारे आवाज उसकी ना सुनी जाती महक उठती हवा खुशबूदार गंधोंसे पहचाने उसे कहां बगीचेके फूलोंसे बीती कितनी जींदगीयां […]

ध्यानाने काय साधले

ध्यानाने काय साधले ऐका सगळे लक्ष्य देऊनी हेच साधले ध्यान लावूनी   ।।धृ।। संसारांत रमलो   मोहांत गुंतलो सुख दुःखात अडकलो उकलोनी जीवन कोडे  समर्पित झालो प्रभू चरणीं   ।।१।। हेच साधले ध्यान लावूनी जाई पैशाच्या पाठीं   देह सुखासाठीं समाधानापोटीं धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।। हेच साधले ध्यान लावूनी धानाची समज   उपदेशिला मज ऐक मनाचा आवाज तोड सर्व विचार […]

मान्य मला ती सजा, प्रभु तु देशी

मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।। लुटालूट करुनी देह वाढविला राम नाम जपूनी पावन तो झाला ।।२।। प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला ।।३।। वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत ।।४।। वाईट घटना घडते त्यास भोग […]

उर्जा अर्पण

करा सर्वस्व ईश्वरासी अर्पण    त्यांतच मिळेल समाधान, जीवन अग्नी पेटत राही    उर्जा निघे त्याचे ठायीं । उर्जेचे होते रुपांतर      साधत असे कार्य त्यातून, भावनेचा आविष्कार        देई जीवना आकार । व्यक्त करण्या भावना      उर्जा लागे त्यांना, एकाग्र करा मना      सोडूनी सारी भावना । एकाग्र चित्त हेच ध्यान    प्रभू मिळण्याचे साधन, सारी उर्जा ध्यानांत जाई    तीच ईश्वरार्पण होई […]

ऊर्जेचा करा योग्य उपयोग

खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरीता, शक्तीस द्यावी दिशा चांगली, जीवन यशाकरीता ।।धृ।। बागेतील फुले सुंदर, फुलपाखरांचे रंग बहारदार, मोहक इंद्र धनुष्याकार, निसर्गातील रम्यतेमध्यें शोधा, ईश्वरी गुणवत्ता, खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरीता ।।१।। भजन पूजन प्रभूचे, भक्ति-भाव मनाचे, उपवास करी देहशुद्धीचे, तपसत्वाच्या शक्तीनें करा, आत्म्याची मुक्तता , खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता ।।२।। गरिबासी […]

जीवन मरणाची शर्यत

शोभिवंत घर केले, आधुनिक बनलो मी, विविध वस्तू संग्रहिले, शोभा देण्या आले कामी ।।१।। शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी, झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी ।।२।। काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला, रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यांनी प्रकाशिला ।।३।। रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती, नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती ।।४।। खेळून भूक […]

कलेचे खरे मुल्य

पर्वत शिखरीं जाऊन खोदून आणली माती, हातकौशल्यने केला एक गणपती ।।१।। मूर्ती बनली सुरेख आनंद देई मनां, दाम मिळेल ठीक हीच आली भावना ।।२।। घेऊन गेलो बाजारीं उल्हासाच्या भरांत, कुणी न त्यासी पसंत करी निराश झालो मनांत ।।३।। बहूत दिवस प्रयत्न केला कुणी न घेई विकत, कंटाळून नेऊन दिला गणपती शाळेत ।।४।। भरले होते भव्य प्रदर्शन […]

दिव्यत्वाची झेप

पंख फुटता उडूनी गेला,   सात समुद्रा पलीकडे आकाशातील तारका होत्या,  लक्ष्य तयाच्या नजरेपुढे निसर्गाने साथ देवूनी,  दणकट दिले पंख तयाला झेप घेत जा दाही दिशांनी,  मनी ठसविले त्या पक्षाला आत्मविश्वास तो जागृत होता,  चिंता नव्हती स्थळ काळाची कुठेही जाईन झेपावत तो,  ओढ तयाला दिव्यत्वाची निसर्ग रंगवी चित्र मनोहर, रंग एक तो कुंचल्यामधल्या देईन अंगच्या छटा निराळ्या, […]

पावन हो तू आई

पावन हो तू आई तव चरण शरण येई ।।धृ।। संसाराचा खेळ मांडला खेळविसी तूं मजला थकूनी मी जाई ।।१।। पावन हो तू आई तव चरण शरण येई रात्रंदिनीं ध्यास लागला जीव माझा तगमगला झोप तर येतच नाही ।।२।। पावन हो तू आई तव चरण शरण येई आळवितो मी तुजला विसरुनी देहभानाला नयनी तव रुप पाही ।।३।। […]

1 21 22 23 24 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..