नवीन लेखन...

८ वी ड – भाग १७

मागच्या लेखात सेल्फी बद्दल लिहिले तेव्हा अनेक लोकांनी प्रतिक्रिया भेटल्यावर दिल्या , तर कोणी फोन केला. विशेषतः तरुण मुलांना बरे वाटले निदान सेल्फिची थोडी तरी बाजू कोणी मांडणारा आहे. काही सत्य असतात ती कधीच लपवता येत नाही प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार त्याचे विश्लेषण करतो किवा समर्थन-विरोध काहीही असू शकतो. […]

८ वी ड – भाग १६

मुलांच्या आणि त्यांच्या आई-वडलांच्या समस्या कधीकधी मुलांना नाही तर आजूबाजूच्यांना अडचणीत आणतात त्यांना विचारा प्रवृत्त करतात. आज काही उच्चभ्रू पालकांची मुले मोठ-मोठ्या महागड्या शाळेत जातात. परंतु त्या उच्चभ्रूचे जे प्रोब्लेम हे आपल्या कल्पनेबाहेरचे असतात. […]

८ वी ड – भाग १५

अनेकजण सांगतात मुलगा चार वर्षाचा होईपर्यंत त्याच्या हातात ‘ स्क्रीन ‘ देवू नये म्हणजे मोबाईल किवा तत्सम गोष्ट कारण वयाच्या ३ ते ४ वर्षापर्यंत त्याच्या मेंदूची वाढ झपाट्याने होत असते जर त्याच्या हातात त्यावेळी ‘ स्क्रीन ‘ अथवा दुसरी वस्तू दिली तर त्याचे विचार त्याभोवतीच फिरत असतात […]

८ वी ड – भाग १४

माझ्याकडे काही वर्षापूर्वी एक मुलगा ८ वी मध्ये आला होता. होता आडदांड. वडील सॉलिड तुडवायचे पण या भाईला काही व्हायचे नाही. मी त्या मुलाचे आकारमान बघूनच हबकलो होतो. त्याच्या वडलाना सागितले मी प्रयत्न करेन म्हणालो . मुलगा महिनाभर आला आणि गायब झाला. […]

८ वी ड – भाग १३

आज सर्व काही बदलत आहे. मुलांना पडद्यावरचे पटकन लक्षात राहते हे हळूहळू सर्वाना कळू लागले आहे. ह्यामुळे शिक्षकावरील ताण निश्चित कमी होईल परंतू त्याला स्वतःला अभ्यास करावा लागणार आहे. […]

८ वी ड – भाग १२

खरे आहे काही मुले बेफाम असतात ,उद्दाम असतात , काही मुले काहीही करणारी असतात कारण ती डेअरिंगबाज असतात. त्याच्या बेफामपणाचा उपयोग कसा करावा हे त्यांना समजवा एक मित्र म्हणून कारण हल्ली नुसते शिकून , नुसती डिग्री मिळवून काही होत नाही एखादी कला , एखादा चांगला व्यासंग असावा जो तुमच्या मुलाच्या आयुष्याला वळण देणारा असावा जेणेकरून त्याचे आयुष्य समृद्ध होईल. […]

८ वी ड – भाग ११

आज तो माझ्या समोर स्टेशनवर असताना उभा राहिला, कुठे निघालास मी विचारले तेव्हा त्याच्याबरोबरचा भाऊ त्याला म्हणाला ह्याला मुंबई दाखवतो. […]

८ वी ड – भाग १०

काही मुले दिसायला साधी असतात पण प्रचंड अतरंगी, जर नीट बघितले तर त्याचा खोडकरपणा, मस्ती डोळ्यात दिसते, पण तितका वेळ शिक्षकाला हवा. […]

८ वी ड – भाग ९

नुकतीच दहावीची परीक्षा संपली होती. बाजूच्या सिनेमागृहाजवळून जात होतो. बरेच ओळखीचे चेहरे दिसले, सर कालच परीक्षा संपली. आम्ही ठरवले आत्ता मोकळे झालो, पिक्चर टाकू. […]

८ वी ड – भाग ८

८ वी ड ही प्रवृत्ती आहे का? स्थिती आहे का? किंवा अवस्था आहे? असे अनेक विचार मनात येतात आणि हे फक्त लहान मुलांमध्येच दिसतात तर याला उत्तर नाही असेच द्यावे लागेल. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..