नवीन लेखन...

बिनबूडाचे

मी ‘बिनबूडाचे गाडगे’ हा वाक्प्रचार ऐकत आलेलो आहे.अगोदर फक्त गाडग्याबद्दल माहिती होती. असले गाडगे मी प्रत्यक्ष बघितले, त्याचे वैशिष्ट्य न्याहळली तेव्हा लक्षात
आले, ‘बिनबूडाचे माणसे’ हा त्याचा सांकेतिक, लाक्षणिक अर्थ आहे. […]

एक अयशस्वी आत्महत्या

इतरांप्रमाणे माझ्या मनात एक दिवस आत्महत्येचा विचार आला.आत्महत्येचा कोणता प्रकार निवडावा या विवंचनेत मी होतो.आत्महत्येची तीव्रता कमी होण्या अगोदर निर्णय होणे आवश्यक होते. नसता विचार बदलू शकतो.तीव्रता हेच यशाचे गमक आहे हा सुविचार देखील या निमित्ताने जन्माला आला. […]

वृत्तीदोष

स्वार्थी माणसे प्रत्येक ठिकाणी आपला स्वार्थ पहातात. जिथे फायदा तिथेच लक्ष देतात. स्वार्थापुढे इतर बाबींचा ते विचार करत नाहीत.त्याची दृष्टी कावळ्यांची असते.सावज शोधणारी नजर असते. स्वार्थी माणूस नीतिमत्ता बाळगत नाही. […]

घरात असण्याचे फायदे

कोरोना पित्यर्थ सतत बाहेर पडणारी माणसे आता घरात पडून आहेत. सप्ताहात एकदा घरी असले की कसे गोड वाटायचे.आता मात्र खिडकीवाटे डोकावले तरी , डोकावण्याचे सुख काय असते याचा अनुभव येतो. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..