नवीन लेखन...

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १२

महाराज बलीने तीन पाऊले भूमीचे दान दिल्यानंतर वामन रूपधारी भगवान विष्णूंनी त्याला दिव्य दृष्टी दिली. एका पावलाने संपूर्ण स्वर्ग तर दुसऱ्या पावलाने संपूर्ण पृथ्वी आच्छादित केली. त्या प्रसंगाचे वर्णन करीत आचार्य श्री भगवान विष्णूच्या चरणकमलांचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात, […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ११

भगवान श्रीविष्णूच्या चरणकमलावर असणाऱ्या विविध मंगल चिन्हांचे वर्णन शास्त्र ग्रंथांमध्ये केलेली आहे. अशा चिन्हांनी युक्त असणाऱ्या श्री चरणांचे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री करीत आहेत. ते म्हणतात, […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १०

प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी महाराज, भगवान श्रीविष्णूच्या चरण कमला वरील धुळीचे वर्णन करीत आहेत. त्या चरणावर समर्पित केलेल्या पुष्पांचा परागकणांनाच येथे धूली म्हटलेले आहे. […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ९

भगवान विष्णूची पत्नी रूपात जसा देवी लक्ष्मी चा गौरव केला जातो तशाच स्वरूपात भूमातेला देखील विष्णू पत्नी स्वरूपातच वंदन केले जाते. त्या भूदेवीचे वर्णन करताना, भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ७

भगवान श्रीविष्णूंच्या हातातील विविध आयुधांचे वर्णन केल्यानंतर प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज श्रीहरीच्या आसन स्वरूपात विराजमान असणाऱ्या भगवान श्री शेषांचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात, […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ६

भगवंताच्या आयुधाचे वर्णन केल्यानंतर भगवान विष्णूच्या सोबत स्वाभाविकच याचे अत्यंत सहजरीत्या स्मरण होते त्या भगवंत वाहन असणाऱ्या श्री गरूडांचे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री नी केलेले आहे. ते म्हणतात, […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५

कम्राकारा मुरारेः करकमलतलेनानुरागाद्गृहीता सम्यग्वृत्ता स्थिताग्रे सपदि न सहते दर्शनं या परेषां । राजन्ती दैत्यजीवासवमदमुदिता लोहितालेपनार्द्रा कामं दीप्तांशुकान्ता प्रदिशतु दयितेवाऽस्य कौमोदकी नः ॥५॥ युद्धाच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगी भगवान हातात तलवार किंवा धनुष्य धारण करतात. त्यामुळे त्याचे वर्णन वर केले आहे. मात्र भगवंताच्या हातात सदैव असणारे आयुध म्हणजे गदा. या गदेचे नाव आहे कौमोदकी. मोद म्हणजे आनंद. सगळ्या जगाला […]

श्री श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४

भगवंताच्या प्रत्येक आयुधाला एक स्वतंत्र आणि सुंदर नाव आहे. पहिल्या श्लोकात पांचजन्य नावाच्या शंखाचे, दुसऱ्या श्लोकात सुदर्शन नावाच्या चक्राचे, तिसऱ्या श्लोकात शार्ङ् नावाच्या धनुष्याचे वर्णन केल्यानंतर इथे भगवंताच्या नंदक नावाच्या खड्ग म्हणजे तलवारीचे वर्णन करीत आहेत. त्याचे गुण वैभव सांगताना आचार्य श्री म्हणतात, […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३

भगवान वैकुंठनाथांच्या हातातील शंख आणि चक्राचे वर्णन केल्यानंतर त्यांच्या आणखी एका दिव्य अस्त्राची वंदना करताना आचार्य श्री भगवान श्रीविष्णूंच्या शार्ङ् नामक धनुष्याचे वर्णन करीत आहेत. […]

1 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..