अत्तराच्या व्यापाऱ्याजवळ बसलो असता

अत्तराच्या व्यापाऱ्याजवळ बसलो असता त्याने काही दिले नाही दिले , तरी आपल्याला फुकटचा वास घेता येतो वा मिळतो.

चांगल्या लोकांचा सहवास त्या अत्तराच्या व्यापाऱ्यासारखा आहे. त्यानं काही दिलं नाही, बोलला नाही, उपदेश दिला नाही, चमत्कार केला नाही, तरी त्याच्या देहातून-मनातून ज्या पवित्र लहरी वा स्पंदनं बाहेर पडतात त्यांनी आसपासचं वातावरण पवित्र झालेलं असतं. अशा वातावरणात राहिल्यानं आपल्याही मनात पवित्र विचार येऊ लागतात, त्याचा परिणाम आपली बुद्धी व प्राक्तन यावरही होतो. म्हणूनच म्हणतात,

न लगे मुक्ती, धन, संपदा …
संत संग देई सदा.

शुभदिन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..