नवीन लेखन...

सचिनची निवृत्ती आणि १५० सह्यांचा संग्रह

आजचाच तो दिवस… २०१३ सालचा.

१४ नोव्हेंबर २०१३. सचिनने त्याचा शेवटचा कसोटी सामना याच दिवशी खेळला.

सचिनच्या तब्बल १५० पेक्षा जास्त सह्यांचा संग्रह केलाय ठाण्यातील  `सह्याजीराव’ या नावाने ओळखले जाणारे `सतिश चाफेकर’ यांनी. चाफेकरांकडे तब्बल १०,०००हून जास्त नामवंतांच्या सह्या आहेत !!!

कागद, वही, डायरी यावर तर या सह्या आहेतच पण बॅट. बॉल, स्टंप वगैरेवरही त्या आहेत. हा भन्नाट संग्रह बघण्यासाठी व्हिडिओ नक्कीच बघा !!!

— मराठीसृष्टी टिम 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..