Web
Analytics
नाभिकेंद्रांत आत्मा – Marathisrushti Articles

नाभिकेंद्रांत आत्मा

आत्मा कोठे असतो,     नाभी केंद्रात शोधाल का ?

तो तर दिसत नसे,     मग त्यास जाणाल का ?….१,

सर्व इंद्रिये वापरली,     परि न झाला बोध,

कोठे लपला आहे,    न लागे कुणा शोध….२,

विचार आणि भावना,     संबंध त्याचा ज्ञानाशी

मेंदूत आहे इंद्रिय,    संपर्क त्यांचा सर्वांशी….३,

मेंदूवरी ताबा असे,    नाभीतील मध्य बिंदूचा

समजून घ्या सारे,    तेथेच आत्मा देहाचा…४,

मातेचे अपूर्व देण,     बाळाच्या नाभीत जमते,

आत्मा हेच ते रूप,    जीवन कार्य चालविते…..५

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 



About डॉ. भगवान नागापूरकर 1194 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सिंधूदुर्गाच्या संरंक्षणासाठी बांधलेला किल्ले पद्मगड

सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर ...

डोंबिवलीतील ग्रंथालय व वाचनालये

सुशिक्षितांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीत अनेक समृद्ध ग्रंथालये आणि ...

बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर

कोल्हापुर शहराच्या महाद्वार रस्त्यावर हे मंदिर आहे. याला बिनखांबी गणेश ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवतीचा किल्ला

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे असलेला निवतीचा हा किल्ला पर्यटकापासून बराच दूर आहे ...

Loading…