नवीन लेखन...

माई मंगेशकर

शुद्धमती तथा माई मंगेशकर या मराठी नाट्यअभिनेते दीनानाथ मंगेशकर यांच्या पत्नी होत. माई मंगेशकर या मूळच्या धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावच्या होत. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची अपत्ये होय.

सर्वांना ठाऊक आहे की लताजींचे पहिले गुरू त्याचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर जी होते, पण फार कमी लोकांना माहिती आहे की लताजी व इतर भावंडाच्या संगीत शिक्षणात दुसर्यान व्यक्तीचे मोठे योगदान आहे आणि त्या त्यांची आई माई होत्या. जेव्हा वडिलांच्या निधनानंतर माई एकट्या मुलांची काळजी घेत असत, मग रियाझसाठी मुलांची तयारी करून घेणे माई संगीत शिकल्या नव्हत्या, त्यांचा संगीताशीही जवळचा संबंध होता. त्यांनी मुलांना उत्तम मूल्ये दिली.

माई मंगेशकर यांचे १६ जून १९९५ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on माई मंगेशकर

  1. नमस्कार, कृपया इंग्रजी विकिपीडिया वरील दीनानाथ मंगेशकर यांचे पान वाचावे. त्यात त्यांच्या पत्निबद्दल दिलेली माहिती आणि तुम्ही दिलेली माहिती यात तफावत आहे. कृपया खुलासा करावा ही विनंती. https://en.m.wikipedia.org/wiki/Deenanath_Mangeshkar

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..