नवीन लेखन...

एक असतो बिल्डर

एखाद्या बिल्डर कडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असतो? बिल्डर म्हणजे जमीन आणि पैशाच्या राशी असे आपले समीकरण असते. मात्र, या व्यवसायामागे किती मेहनत असते, किती परिश्रम आणि चिकाटी असते याची प्रचीती या पुस्तकातून येते.

बिल्डर डॉक्टर सुधीर निरगुडकर यांची आत्मकथा या पुस्तकात वाचायला मिळते. शोभा बोंद्रे यांनी त्यांचे शब्दांकन केले आहे. निरगुडकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी आहे. ते बिल्डर आहेत, त्याचप्रमाणे एक शेतकरी, व्यापारीही आहेत. कलांचेही चाहते आहेत. बांधकाम व्यवसायाकडे ते कसे वळले, या व्यवसायातील चढ-उतार, अडचणी आणि उत्तुंग यश ते सांगतातच, शिवाय अपरिहार्यपणे असणारी गुन्हेगारी – खंडणी, धमक्या आणि फसवणुकीचे प्रकारही त्यांच्या शब्दात अनुभवायला मिळतात.

 

 


Language: मराठी
Author: डॉ. सुधीर निरगुडकर
Translators: शोभा बोंद्रे
Category: आत्मचरित्र
Publication: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Pages: 172
Weight: 210 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789383678082

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..