चित्त मंदीरी हवे

लोटांगण घालूनी शरण गेला, देव मंदीरीं तो  ।

आदर दाखविण्या ईश्वरठायीं, प्रयत्न करीतो  ।।

समर्पणाचे भाव दाखविण्या,  देहाला वाकवी  ।

मन जोपर्यंत विनम्र नसे,  प्रयत्न व्यर्थ जाई  ।।

मंदीरी तुमचे शरीर असूनी, मन असे इतरीं  ।

श्रम तुमचे निरर्थक बनता,  मिळेल कसा श्रीहरी  ।।

इतरत्र राहूनी चित्त तुमचे,  असतां मंदीराकडे  ।

खरे पुण्य पदरीं पडते,  हेंच जाणा कोडे  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४९७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1848 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..