लक्ष्मण माने यांना मी साता-याला भेटलो आहे. मध्यंतरी त्यांच्यावर काही आरोप झाले होते त्याचे पुढे काय झाले ते कळले नाही. पण त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला याची कारणे देणारा लेख मात्र तमाम हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. बौद्धधर्म हि एक स्वतंत्र विचार धारा आहे. गौतम बुद्धाचा जन्म हिंदू राज घराण्यात झाला होता .बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म […]
इंद्रं मित्रं वरुणं अग्निं आहुः अथो इति दिव्यः सः सुऽपर्णः गरुत्मान् l एकं सत् विप्राः बहुधा वदंति अग्निं यमं मातरिश्वानं आहुःl (ऋग्वेद१/१६४/४६) [सत्य स्वरूपी ईश्वर एकच आहे, पण ज्ञानीं लोक त्याला इंद्र, मित्र, वरुण आणि अग्नि असें म्हणतात. देवलोकीं राहणारा सुंदर पंखांचा पक्षीही तोच. जगातील विभिन्न जाती पंथातले लोक त्याला विभिन्न नावांनी ओळखतात. कुणी त्याला अग्नी, […]
प्रभो नाम तुझे । मल्हारी । भत्त*ांचा कैवारी । राणी म्हाळसा । सुंदरी । शोभे सूर्याप्ररी । प्रभो नाम तुझे ।।धृ।। पहिले ठाणक हे । मूळ महिलार । भत्त*ांचे माहेर । खंडेराव रूद्राचा । अवतार । होतो जय जयकार ।। अंगणी नाचती । अवधारा । उधळुनीया भंडारा ।। प्रभो नाम तुझे ।।धृ।। दुसरे ठाणक हे । […]
येई गे विंझाई माझे माऊली गे। माझे माऊली गे । तव दर्शनासाठी आहे आतुर मी गे। आहे आतुर मी गे ।।धृ।। तव वत्सास्तव आई धाव लवलाही । महिमा आहे तुझा आई हाच पाही ।।1।। येई गे विंझाई माझे माऊली गे ।।धृ।। वाघावर बैसोन आली देवी विंझाई । भत्त*ासाठी सोडून आली ताह्मिणी आई ।।2।। येई गे विंझाई […]
काय करू गे माय आता कवणा ओवाळू । आता कवणा ओवाळू । जिकडे पाहे तिकडे विझा आई कृपाळू । विझा आई कृपाळू ।।धृ0।। ओवाळू गे माय निज मूर्ती दूर्गा । दुर्गा रूपी दुजे पण न दिसे आम्हा ।।1।। काय करू गे माय आता कवणा ओवाळू ।।धृ।। ब्रम्हा विष्णू शंकर अवघे अंबा केवळ। दैत्य निशाचर तेही तेही […]
प्रचंड चंडाबाई सप्तश्रृंग निवासिनी हो । ओवाळू आरती आदिशत्त*ी अंबाबाई हो । प्रचंड चंडाबाई ।।धृ।। कडकत धडकत त्रिशूळ कोधे फिरविशी दिगमंडळी हो। गडगड गर्जती मृदूंग तो मर फिरविशी तनूजा वरि हो । भडभड शोणित वाट तटतट मूंडे उडविशी नभी हो । खदखत हासती भूते घटघट करिती शोणित पान हो ।।1।। प्रचंड चंडाबाई ।।धृ।। अष्टदश भुजदंड माथा […]