नवीन लेखन...

राजकारण, राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष यासारख्या विषयांवरील लेखन

वेगळा विदर्भ का?

वेगळा विदर्भ का? हा कायमच चर्चेचा विषय आहे. काही लोकांच्या मनात याबाबत साशंका सुद्धा आहे कि जर वेगळा विदर्भ झाल्यास आपण सक्षम होऊ कि नाही. पण खालील काही बाबींवर कृपया विचार करा आणि सांगा कि फायदा कुणाचा होईल. पण कृपया वाचा एकदा तरी.छत्तीसगड हे राज्य मध्यप्रदेश पासून वेगळे झाले. आता छत्तीसगड चा विकास दर (growth rate) […]

नांवाला जपणारे ब्रिटीश, निर्लज्ज राजकारणी आणि दु:खाचा बाजार मांडणारा मिडीया

महाडच्या दुर्घटनेचा दोष निसर्गावर टाकून आणि ‘मृतात्म्यां’ची एक ‘सरकारी किम्मत’ ठरवून सरकारी बगळे सावित्रीच्या पुरात मृतांच्या नावाने आंघोळ करून मोकळे झाले. पुलाच्या दुरुस्तीवर पैसे खर्च करण्यापेक्षा जे काही लोक अपघातात मरतात त्यांची अशी ‘किम्मत’ देणं एकदम स्वस्त पडत असावं बहुदा..! शिवाय पुलाच्या दुरूस्तीत यांना असा काय तो मलीदा मिळणार असा विचार त्यांनी केला असणेही सहज शक्य […]

कशाला हवयं विदर्भ राज्य ?

महाराष्ट्रात विदर्भ आणि विदर्भात वऱ्हाड. म्हणजे पूर्वीचे लोक म्हणत सोन्याची कुऱ्हाड. असा आमचा प्रदेश. महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला बुलडाणा जिल्हा. त्यात खामगाव तालुका. आमच्या जिल्ह्याचे वैशिष्टये म्हणजे, भौगोलिक दृष्ट्या एकसंघ नाही. काही भाग घाटावर तर अर्धा भाग घाटाखाली. त्यामुळे सरळ सरळ जिल्ह्याचे दोन भाग पडलेले आहेत. दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे, बुलडाणा जिल्हा विदर्भात असला तरी अगदी पश्चिम विदर्भात […]

पवार साहेबांना चिमटे आणि कानपिचक्या

पवार साहेबांचे आयुष्य चिमटे, कानपिचक्या, धोबीपछाड यातच गेले. मागून आलेले ममता, जयललिता, केजरीवाल, मोदी यांनी एकहाती सत्ता मिळवली पण 55 वर्षे राजकारणात असूनही पवार साहेबांना महाराष्ट्रात स्वबळावर एकहाती सत्ता मिळवता आली नाही. आणि येड्या भक्तांना वाटतं साहेब राजकारणात काहीही घडवू शकतात. 4 वेळा मुख्यमंत्री, 15 वर्षे केन्द्रीय कृषी मंत्री राहूनसुद्धा आज जर जेल भरो करत असाल तर […]

जाणत्या राजाला शेतकर्‍यांचे प्रश्न

माननिय शरद पवार साहेब तुम्ही करत असलेल्या जेलभरो बद्द्ल काही प्रश्न शेतकरी माता पित्याना आहेत ते असे – 1. तुम्ही हे आन्दोलन तुमचा झालेला पराभवा मुळे सूड उगवण्यासाठी तर करत नाहीत ना ? 2. तुम्हाला जर खरच आमची काळजी वाटत असेल तर मग तुम्ही मकरन्द आणी नाना सारखी मोहीम का नाही चालवत ? ? 3. सत्तेत […]

लोकशाही…२०१६

ना शरदा चे चांदणे ना सोनियाचा दिस घड्याळाचे ओझे हाताला म्हणून आय्‌ कासावीस! कमळाच्या पाकळ्यांची यादवी छ्ळते मनाला धनुष्य आलयं मोडकळीस पण जाणीव नाही बाणाला! विळा, हातोडा आणि कंदीलाला आजच्या युगात स्थान नाही डब्यांना ओढण्याइतकी इंजिनात जान नाही! मन आहे मुलायम पण माया कुठेच दिसत नाही हत्तीवरून फिरणारा सायकलवर बसत नाही! कितीही उघडी ठेवा कवाडे प्रकाश […]

नाग नाग

नाग हा जमिनीखाली रहातो. गुप्त खजिन्यावर पहारा देतो. कुणी पुढे ठाकलं, तर फत्कारतो; कधी चावतोही. लोक त्याला भितात, त्याची पूजा करतात नागपंचमीला. हा नाग जमिनीवर रहातो. गुप्त खजिन्यावर पहारा देतो. कुणी पुढे ठाकलं, तर फूत्कारतो; कधी चावतोही. लोक त्याला भितात. त्याची पूजा करतात काल-आज-उद्या, कायमच. किमानपक्षीं, निवडणुकीनंतर पांच वर्षं तरी. — सुभाष स. नाईक. Subhash S. […]

‘दोन स्पेशल’ आणि ‘Brexit’

क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित ” दोन स्पेशल ” हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर गाजत आहे . कमीतकमी ५ – ६ वेळा तरी पाहावे असेच हे नाटक आहेत . परत – परत जाऊन पाहावे अशी नाटकं मराठी रंगभूमीवर अभावानेच आजकाल येतात . त्यामुळे तर या नाटकाचे विशेष महत्व आहे . गिरीजा ओक – गोडबोले आणि जितेंद्र […]

‘हिन्दी’ ही खरंच आपली ‘राष्ट्रभाषा’ आहे का?

माझे मित्र श्री. आमोद डांगे यांनी, ‘हिन्दी ही आपली राष्ट्रभाषा आहे का?’ हा प्रश्न मला विचारला आणि मला लिखाणाला एक विषय मिळाला. माझ्या इतरही अनेक मित्रांना वस्तुस्थितीची माहिती असावी म्हणून मी हा लेख लिहीत आहे. भारताच्या राज्य घटनेमध्ये कुठल्याही एका भाषेचा उल्लेख ’राष्ट्रभाषा’ असा केलेला नाही. उलट घटनेच्या शेड्यूल-८ मधे उल्लेख केलेल्या सर्वच भाषा (१४ किंवा […]

नको नको रे.. झोपु

मस्त झोपलाय देश, झोप त्याची मोडू नका “ गोळीबार बॉम्ब इथे फोडू नका, मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll भ्रष्टाचार पसरतोय.. पसरु दे रुपया घसरतोय.. घसरु दे अंगावरचे पांघरुण उगाचच ओढू नका, मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll लुटालूट, बलात्कार.. बघूच नका रांगेमध्ये उभे रहा.. बोलूच नका नेत्यांचेच पाय धरा बोल […]

1 21 22 23 24 25 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..