शेवान – प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द
शेवान – एक प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द….. आज बागेत जात असतांना सहज कापणी झालेल्या भाताच्या शेतात लक्ष गेलं, गाडी तिथेच थांबऊन गेलो तिथे, भाताचे 4. 5 आवे वाफ्याच्या मधोमध ऊभे करून एकत्र बांधलेले…..म्हणजेच शेवान….. कापणी संपल्याची निशाणी…. कापणी संपताना किड मुंग्यांची, पाखरांची काळजी करणारा माझा गरीब शेतकरी… मला अजूनही आठवतय, आजोबा भात शेती करायचे… 7. […]
