नवीन लेखन...

टेलिमार्केटिंग कॉल कसे एन्जॉय कराल ?…

‘ सर , अमक्या बँकेतून बोलतोय… लोन हवंय का ?’ असं विचारणाऱ्या किंवा प्रॉडक्ट्स खपवू इच्छिणाऱ्या टेलिमार्केटर्सच्या फोन कॉल्सनी त्रस्त झालायत ? मग थोडं डेअरिंग करून आम्ही सांगतो ते उपाय करून पाहा… हे कॉल्स एंजॉय करू लागाल , ही गॅरंटी […]

अनर्थातला अर्थ

प्रतीयमानं पुनरन्यदेव वस्त्वस्ति वाणीषु महाकवीनाम / यत्तत्प्रसिध्दावयातिरिक्तं विभाति लावण्यामिवांगनासु // या संस्कृत श्लोकाचा अर्थ सौभाग्यवती सन्नी लिऑन यांना विचारला गेला तेव्हा,त्यांना ही भाषा मंगळावरची की बुधग्रहावरची हा प्रश्न पडला.या प्रश्नात त्यांना एक उत्तर दिसलं,ते असं की परग्रहावर कुणीतरी नक्किच असायला हवं. म्हणजे,देअर इज ऍ़न ऍ़र्पाच्युनिटी टू  लेड फौंडेशन ऑफ पॉर्न इंडस्ट्री.त्या उत्स्फुर्तपणे उद्गारल्या. यू ऑर ग्रेट,सौ.सन्नीचे मिस्टर […]

राजपुत्राचा नातेवाईक.. फुकटातला आनंद..

ब्रिटनचे राजपूत्र चार्लस यांचा लेक प्रिन्स विल्यम हा भारतीय वंशाचा असल्याचा शोध डीएनए संशोधकांनी लावल्याचे वृत्त आले आणि आमच्या घरी आनंदोत्सव सुरु झाला.आमच्या सौभाग्यवतीनं सगळया कॉलनीस पेढे वाटले.संतोषी मातेच्या मंदिरात जाऊन नारळ फोडला.तिच्या चेहऱ्यावरचे तेज नुसते ओसंडून वाहत होते. […]

कमिशनरीणबाईंची पार्टी !

कमिशनरसाहेब जेवायला बसले. नोकरानी ताट आणि पाणी पुढे आणुन ठेवले. ताटात फक्त साध वरण आणि भात होता. हल्लीहल्ली त्यांना ताज इंटरकॉंन्टिनेंटलमधले जेवण पचत नसे. लगेच डायरिया व्हायचा. त्यामुळे महिन्याभरापासुन त्यांनी फाइव्ह स्टार हॉटेल , इंटरनॅशनल रेसिपिज , लेट नाइट पार्टीज , चिअरलीडर्स सर्व काही बंद केले होते. सकाळ संध्याकाळ फक्त साधं वरण आणि भात. तेवढ्यात कमिशनरीणबाई […]

पिंटु द लिटील चॅम्प

“वहिनी चहा टाका दोन कप ” अशी हाक मारणारा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसुन माझा बालमित्र गजा. आम्ही दोघेही बालपणापासुन एकत्रच वाढलो. शिक्षण , लग्न आणि नंतर मुलेही साधारणतः एकाच वेळी. तो एका महाविद्यालयात प्रोफेसर म्हणुन नोकरीला लागला , आणि मी बैंकेत. प्रोफेसर असल्यामुळे बराचसा वेळ तो रिकामाच असतो. आणि या रिकाम्या वेळात काहीतरी खुळ डोक्यात […]

ब्रेकींग न्यूज – ढोणी इडली खातोय!

नुकताच मी टीव्ही लावला होता आणि कुठे काही चांगला कार्यक्रम आहे का ते पाहात होतो. चॅनल बदलता बदलता एका अतिप्रसिध्द चॅनलवर अचानक ब्रेकींग न्यूज झळकली ‘ढोणी इडली खातोय’. म्हटलं बघूया तर हे काय प्रकरण आहे ते. तेवढ्यात स्टुडीओत सादरकर्ती माया अवतरली. मायाः प्रेक्षकहो, आताच आमच्या बंगळूरू येथील वार्ताहराकडून आम्हाला ब्रेकींग न्यूज मिळाली आहे कि साक्षात ढोणी […]

1 14 15 16 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..