डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ३
डॉक्टर पॅट्रिक मॅन्सन हा उष्ण कटिबंधातील रोगांचा तज्ञ होता .रॉस व मॅन्सन यांची प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा मॅन्सनने त्याला लॅव्हेराननेसादर केलेल्या काचपट्टी वरील मलेरियाच्या परोपजीवींची क्रिसेंट अवस्था प्रत्यक्षात दाखवून दिली. रॉसला आता त्याची चूक कळली. त्याचा भ्रमनिरास झाला.भारतात असताना रॉसला क्रिसेंट अवस्थेतील परोपजीवी मायक्रोस्कोप मधून कसे दिसतात याचा अनुभव नव्हता . रॉसच्याउद्धट व मनमानी स्वभावानुसार त्याने स्वतः केलेल्या टीकेबद्दल मौनच राखले . अशा या विचित्र […]
