नैसर्गिक खाद्य रंगाची वनस्पती – ‘शेंदरी’’
शेंदरी हे नैसर्गिक खाद्य रंगाचे झाड आहे. याचा वापर परंपरागतरित्या शेंदरी रंगा साठी खाद्यपदार्थां मधे केला जातो. वृक्षा मद्धे फक्त शेंद्रीपासून निर्माण केलेल्या बिक्सिन या रंगाला अमेरिकेच्या FDA ने मान्यता दिली आहे. नैसर्गिक लिपस्टिक मधे यांचा वापर केला जातो त्यामुळे यास ‘लिपस्टिक ट्री’ असेही म्हटले जाते. […]